लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
कर्जबाजारीपणाला कंटाळून भूम तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides in Bhoom Taluka | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कर्जबाजारीपणाला कंटाळून भूम तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे सदरील कर्जाची परतफेड करणे कठीण झाले होते ...

उस्मानाबाद जिल्ह्यातील ८१ प्रकल्प कोरडे; उपयुक्त जलसाठा केवळ ५ टक्केच - Marathi News | 81 projects in Osmanabad district dry up; Useful storage capacity is only 5 percent | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद जिल्ह्यातील ८१ प्रकल्प कोरडे; उपयुक्त जलसाठा केवळ ५ टक्केच

जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५७ टक्के पर्जन्यमान झाले. ...

उस्मानाबादेत लाच स्विकारताना अव्वल कारकुन चतुर्भुज - Marathi News | The top karuna quadrangle accepting a batch in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत लाच स्विकारताना अव्वल कारकुन चतुर्भुज

दीड हजार रूपये घेताना रंगेहात पकडले ...

राधाकृष्ण विखेंनी तुळजाभवानी चरणी टेकविला माथा, उद्या साई दर्शनानंतर मांडणार भूमिका  - Marathi News | today Radhakrishna Vikhe is at Tulajabhawani temple, tomorrow after Sai Darshan he will speak on his stand | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :राधाकृष्ण विखेंनी तुळजाभवानी चरणी टेकविला माथा, उद्या साई दर्शनानंतर मांडणार भूमिका 

मोजक्याच काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह मंदिर गाठत तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन आराधना केली़ ...

उस्मानाबादेत चारा छावण्यांच्या प्रस्तावांना मंजुरीचा ‘दुष्काळ’ - Marathi News | delay in fodder camps approval in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत चारा छावण्यांच्या प्रस्तावांना मंजुरीचा ‘दुष्काळ’

आजघडीला हाडोंग्री येथे एकमेव छावणी सुरू आहे ...

आचारसंहिता लागताच बस, पेट्रोल पंपावरील जाहिराती हद्दपार  - Marathi News | Just as soon as the Code of Conduct, the advertisement on petrol pump and bus exits | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आचारसंहिता लागताच बस, पेट्रोल पंपावरील जाहिराती हद्दपार 

राजकीय बॅनर्स पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हटविणे अपेक्षित आहे. असे असतानाही यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला जुंपावली लागली. ...

उस्मानाबाद जिल्ह्यातील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीतही मिळणार पोषण आहार ! - Marathi News | Nutrition food in summer vacation for students in Osmanabad district | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद जिल्ह्यातील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीतही मिळणार पोषण आहार !

पोषण आहारासोबतच उन्हाळी सुटीमध्ये दूध, अंडी आणि फळेही देण्यात येणार आहेत. ...

टंचाईचे चटके तीव्र; टँकरने ओलांडली चाळीशी ! - Marathi News | Tanker crossed four hundred mark in osmanabad due to drought | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :टंचाईचे चटके तीव्र; टँकरने ओलांडली चाळीशी !

टंचाईचे चटके अधिक तीव्र बनले असून जलस्त्रोत झपाट्याने कोरडे पडू लागले आहेत. ...