लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
Laxman Hake: 'तू तुझ्या घरचे बघ, तुझ्या मागे कुत्र नाही', अशा धमकीचे फोन येतायेत - लक्ष्मण हाके - Marathi News | 'There is no dog behind you', I am receiving such threatening calls - Laxman Hake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तू तुझ्या घरचे बघ, तुझ्या मागे कुत्र नाही', अशा धमकीचे फोन येतायेत - लक्ष्मण हाके

माझ्या गाडीला कट मारले जातायेत, हॉटेलमध्ये थांबल्यावर लोक माझ्याभोवती घोळका करतायेत, मला धमक्या येत आहेत ...

Maharashtra Politics :'तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे'; संदीप क्षीरसागर यांची मोठी मागणी - Marathi News | Maharashtra Politics Dhananjay Munde should resign until the investigation is complete Sandeep Kshirsagar's big demand | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे'; संदीप क्षीरसागर यांची मोठी मागणी

Maharashtra Politics : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. ...

आरोपींचा बॉस मुंडेंचा राजीनामा घेणे फडणवीस, पवारांची नैतिक जबाबदारी - अंबादास दानवे - Marathi News | devendra fadnavis ajit pawar moral responsibility to get dhananjay munde the accused's boss, to resign - Ambadas Danve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपींचा बॉस मुंडेंचा राजीनामा घेणे फडणवीस, पवारांची नैतिक जबाबदारी - अंबादास दानवे

हजारो कोटींची संपत्ती जमवणारा वाल्मीक कराड याची ईडीने चौकशी करावी, अशी मागणी मी केली आहे. ...

जरांगेंच्या डोळ्यांत अश्रू, SP काँवत यांची विनंती; अखेर २ तासांनी धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले - Marathi News | Tears in manoj Jarange eyes SP navneet Kanwats request Finally after 2 hours Dhananjay Deshmukh got down from the water tank | Latest beed News at Lokmat.com

बीड :जरांगेंच्या डोळ्यांत अश्रू, SP काँवत यांची विनंती; अखेर २ तासांनी धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले

मागण्या मान्य न झाल्यास टाकीवरून उडी मारण्याचा इशाराही धनंजय देशमुख यांनी दिला होता. ...

पोलिसांना चकवा: मोबाइल टॉवरभोवती बंदोबस्त; आंदोलनासाठी देशमुख चढले पाण्याच्या उंच टाकीवर - Marathi News | Sarpanch Murder Case Security around mobile tower Dhananjay Deshmukh reaches water tank for protest | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलिसांना चकवा: मोबाइल टॉवरभोवती बंदोबस्त; आंदोलनासाठी देशमुख चढले पाण्याच्या उंच टाकीवर

धनंजय देशमुख यांनी पोलिसांना चकवा देत गावातील पाण्याची टाकी गाठली आणि त्यावर चढून सध्या देशमुख यांचे आंदोलन सुरू आहे. ...

मंत्री धनंजय मुंडेंचे ड्रग्ज तस्करांशी कनेक्शन, तेच आहेत मुख्य ‘आका’,  सुरेश धस यांचा आणखी एक खळबळजनक दावा - Marathi News | Minister Dhananjay Munde's connection with drug smugglers, he is the main 'boss', another sensational claim by Suresh Dhas | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मुंडेंचे ड्रग्ज तस्करांशी कनेक्शन, तेच आहेत मुख्य ‘आका’,  सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी शनिवारी हा मोर्चा निघाला. ...

"हाके साहेब तुमच्या पाया पडतो, कुणाचीही उचल घेऊन..."; सुरेश धसांनी प्रकाश शेंडगेंनाही केला उलट सवाल - Marathi News | BJP MLA Suresh Dhas strongly criticized Laxman Hake and Prakash Shendage for supporting Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हाके साहेब तुमच्या पाया पडतो, कुणाचीही उचल घेऊन..."; सुरेश धसांनी प्रकाश शेंडगेंनाही केला उलट सवाल

धनंजय मुंडे यांचे समर्थक करत असलेल्या आणि प्रतिमोर्चे काढणाऱ्या ओबीसी नेत्यांवर भाजप आमदार सुरेश धस यांनी टीकेचे बाण डागले. ...

अजितदादा...तो दिवस उगवताच आमची माणसं मारून टाकेल; सुरेश धसांकडून पुन्हा मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी - Marathi News | bjp mla Suresh Dhas again demands ncp dhananjay Munde | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अजितदादा...तो दिवस उगवताच आमची माणसं मारून टाकेल; सुरेश धसांकडून पुन्हा मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी

अजितदादा याला आता मंत्रिमंडळातून काढून टाका, अशा शब्दांत सुरेश धस यांनी आपली भूमिका मांडली आहे. ...