धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
कार्यालये सद्यस्थितीत भाड्याच्या इमारतीत उभे करण्यासाठी पुणे व परळी मिळून 36.80 लाख रुपये निधी मंजूर करून समाज कल्याण आयुक्तांना वर्ग करण्यात आला आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांना आपल्याकडील चहा देताना या फोटोत दिसत आहे. ...
Kirit Somaiya Vs Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी पुस येथे जगमित्र साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी शेतकर्यांकडून १० वर्षापूर्वी ८३ कोटी रूपये भागभांडवल म्हणून जमा केले. आज दहा वर्षे लोटली तरीही साखर कारखान्याची उभारणी झाली नाही. ...
Exclusive : लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी फेस टू फेस कार्यक्रमांतर्गत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची मुलाखत घेतली. त्यावेळी राजकारणाच्या पलीकडे उलगडण्यात आले. ...