Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Devendra Fadnavis Sanjay Raut: हरयाणा विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र भाजपाने मुंबईत जोरदार सेलीब्रेशन केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना नाव न घेता लक्ष्य केले. ...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत तुम्ही महायुतीला १०६वा आमदार दिल्यानंतर आम्ही राज्यात महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला. ...
काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे 'कोर्टात' जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ नये म्हणून स्थगिती आणतात. याला काय म्हणावे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. ...