लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशात अव्वल होईल, हसन मुश्रीफ यांचा विश्वास  - Marathi News | Under the leadership of Devendra Fadnavis Maharashtra will top the country, believes Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशात अव्वल होईल, हसन मुश्रीफ यांचा विश्वास 

कुणी माझे रेकॉर्ड मोडू शकणार नाही, असे काम करेन - मुश्रीफ  ...

काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत! - Marathi News | Shiv Sena leader and MLA Sanjay Shirsats clarification on talks about Eknath Shinde being upset | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!

एकनाथ शिंदे हे अचानक दरे या मूळ गावी गेल्याने नाराजीच्या चर्चांना आणखीनच बळ मिळाले. ...

मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स  - Marathi News | BJP leader Muralidhar Mohol explanation on the ongoing discussions about the post of Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 

सरकारच्या शपथविधीला विलंब होत असल्याने मुख्यमंत्रि‍पदासाठी भाजपमधून वेगवेगळ्या नावांची चर्चा रंगू लागली आहे. ...

महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Leaders who became Deputy CM in Maharashtra have never become Chief Minister, Devendra Fadnavis will achieve this feat | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार?

एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर - Marathi News | Eknath Shinde demand about home ministry is becoming a headache for BJP The main obstacle to the formation of government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदावरील दावा सोडला असला तरी शिंदे यांना कशा प्रकारे सत्तेत सामावून घ्यायचं, याबाबतचा पेच अद्यापही कायम आहे. ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं? - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis! The name will be announced later; What happened in the Delhi Amit Shah meeting With Eknath Shinde, Ajit Pawar? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं?

Maharashtra Assembly Election 2024 Results: तिन्ही पक्षांच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेच्या वेळी शाह यांचे स्पष्ट संकेत ...

मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार? - Marathi News | Eknath Shinde or Devendra Fadnavis, Mahayuti in trouble over CM Post , BJP talks with Ajit Pawar, swearing ceremony likely on 5 dec | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?

अजित पवारांसोबत उपमुख्यमंत्रिपदावर काम करायचं की नाही यावर एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले नाही. शिंदे फडणवीस सरकारचा भाग होतील अशी आशा भाजपाला आहे.  ...

एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय? - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Eknath Shinde will take "big decision" in next 24 hours, says Shiv Sena leader Sanjay Shirsat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?

अमित शाहांसोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली, त्यात काय निर्णय झाला हे अद्याप समोर आलं नाही. नरेंद्र मोदी-अमित शाह निर्णय घेतील तेव्हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे कळेल असं शिरसाट यांनी सांगितले.  ...