लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'भाजपच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा; आमच्या मनात किंतु परंतु नाही,' एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती - Marathi News | 'We support BJP's decision; There is no if-but in our mind,' said Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजपच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा; आमच्या मनात किंतु परंतु नाही,' एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती

'मला काय मिळाले, कोणाला काय मिळाले, यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे, हे महत्वाचे आहे.' ...

देवेंद्र फडणवीसांनी केला एकनाथ शिंदेंना फोन, तब्येतीची विचारपूस; मुंबईत कधी परतणार? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result bjp devendra fadnavis phone called eknath shinde inquired about his health | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी केला एकनाथ शिंदेंना फोन, तब्येतीची विचारपूस; मुंबईत कधी परतणार?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदे मुंबईत परतल्यानंतर महायुतीची एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज असली तरी ह्यूमन इंटेलिजन्सची देखील गरज - देवेंद्र फडणवीस - Marathi News | At present artificial intelligence is needed, but human intelligence is also needed - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज असली तरी ह्यूमन इंटेलिजन्सची देखील गरज - देवेंद्र फडणवीस

मूल्यांची जपणूक करणे गरजेचे असून मुलांना लहानपणापासूनच संविधानाच्या मूल्यांची जपणूक करायला शिकवायला हवे ...

Ajit Pawar: १३२ जागा भाजपच्याच तर मुख्यमंत्रीही त्यांचाच होणार हे नक्की; अजित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | It is certain that 132 seats will belong to BJP and the Chief Minister will also belong to them; Ajit Pawar's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: १३२ जागा भाजपच्याच तर मुख्यमंत्रीही त्यांचाच होणार हे नक्की; अजित पवारांची प्रतिक्रिया

विधानसभा निकाल विरोधकांच्या जिव्हारी लागल्याने ईव्हीएम घोटाळयाचे आरोप करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले ...

Maharashtra Politics : मुख्यमंत्रि‍पदासाठी फडणवीसांशिवाय कोणीही मान्य नाही; आरएसएसचा भाजपला संदेश, घोषणेच्या विलंबामुळे नाराजी - Marathi News | Maharashtra Politcs None but devendra Fadnavis accepted for Chief Ministership; RSS message to BJP, upset over delay in announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रि‍पदासाठी फडणवीसांशिवाय कोणीही मान्य नाही; आरएसएसचा भाजपला संदेश

Maharashtra Politcs : मुख्यमंत्रिपदावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. ...

कोणतीच अडचण नाही, सत्ता लवकरच स्थापन होईल; शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची भूमिका - Marathi News | There is no problem regarding formation of power in Mahayuti Role of Shinde group leader Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :..त्यानंतर लगेचच महायुतीची सत्ता स्थापन होईल, उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं

२०१९ मध्ये तर ३६ दिवस लागले ...

"जिंकलेल्यांना कसं जिंकलो यावर विश्वास नाही"; महायुतीच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंचा टोला - Marathi News | Baba Adhav withdrew his hunger strike in the presence of Uddhav Thackeray. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जिंकलेल्यांना कसं जिंकलो यावर विश्वास नाही"; महायुतीच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंचा टोला

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाबा आढाव यांनी तीन दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण मागे घेतलं. ...

"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा - Marathi News | Maharashtra Assembly Election Result Ajit Pawar has announced that the Chief Minister will be from the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा

पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. ...