लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
१५ ते २० मंत्र्यांचा उद्या शपथविधी? अजित पवारांकडून अर्थखाते जाण्याची शक्यता; आमदारांत धाकधुक - Marathi News | Swearing-in ceremony of 15 to 20 ministers of the Mahayuti tomorrow? Will Shinde government stop at one stage? MLAs are scared cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१५ ते २० मंत्र्यांचा उद्या शपथविधी? अजित पवारांकडून अर्थखाते जाण्याची शक्यता; आमदारांत धाकधुक

Cabinet Expansion news: शिंदेसेनेला नेमकी किती आणि कोणती खाती दिली जाणार, याची माहिती घेण्याचा प्रयत्न अजित पवार गटाचे नेते करीत असल्याचेही समजते. ...

आधीच्या सरकारमधील खाती त्या-त्या पक्षांकडेच ? मुख्यमंत्र्यांसह भाजप- २१, शिंदेसेना- १२, अजित पवार गट- १० मंत्रिपदे  - Marathi News | Accounts from the previous government with those parties? BJP including the Chief Minister- 21, Shinde Sena- 12, Ajit Pawar group- 10 ministerial posts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधीच्या सरकारमधील खाती त्या-त्या पक्षांकडेच ? मुख्यमंत्र्यांसह भाजप- २१, शिंदेसेना- १२, अजित पवार गट- १० मंत्रिपदे 

भाजपने यावेळी शिंदेंना नगरविकास ऐवजी महसूल खात्याची ऑफर दिली आहे, अशी जोरदार चर्चा होती. ...

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी 'कंट्री डेस्क', राज्य सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | 'Country Desk', a big decision by the state government to attract investors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी 'कंट्री डेस्क', राज्य सरकारचा मोठा निर्णय

नवीन गुंतवणूकीसाठी जागतिक व प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

"'तेव्हा' CM झालो असतो, तरीही मला..."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis Big statement about 2022 DCM post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"'तेव्हा' CM झालो असतो, तरीही मला..."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

"तेव्हा माझ्या मनात एक भाव होता, पण तो भाव हा नव्हता की, मी खाली का जात आहे? कारण मी मुख्यमंत्री झालो, कारण मला माझ्या पक्षाने मुख्यमंत्री केलं. मी मोठा तर काही माझ्या स्वतःच्या भरवशावर बनलो नाही. त्यामुळे तो भाव नव्हता. तेव्हा माझ्या मनात केवळ एवढाच ...

#आतली_बातमी with आशिष जाधव Live: खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला तरीही विस्ताराला विलंब का? Politics - Marathi News | #आत्ली_बातमी with Ashish Jadhav Live: Even if the account sharing formula is settled, why the delay in expansion? Politics | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :#आतली_बातमी with आशिष जाधव Live: खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला तरीही विस्ताराला विलंब का? Politics

#आतली_बातमी with आशिष जाधव Live: खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला तरीही विस्ताराला विलंब का? Politics ...

Fadnavis meet PM Modi देवेंद्र फडणवीस - नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट, मोदींनी काय दिला कानमंत्र? - Marathi News | Fadnavis meet PM Modi Devendra Fadnavis - Narendra Modi's meeting in Delhi, what did Modi give Kanmantra? HA3 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Fadnavis meet PM Modi देवेंद्र फडणवीस - नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट, मोदींनी काय दिला कानमंत्र?

Fadnavis meet PM Modi देवेंद्र फडणवीस - नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट, मोदींनी काय दिला कानमंत्र? ...

MPSC exam : मुख्यमंत्र्यांचा तोंडी आदेश; अंमलबजावणी कधी होणार? एमपीएससीचे विद्यार्थ्यी संभ्रमात - Marathi News | MPSC exam Verbal orders of the Chief Minister; When will it be implemented? MPSC students are confused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC exam : मुख्यमंत्र्यांचा तोंडी आदेश; अंमलबजावणी कधी होणार? एमपीएससीचे विद्यार्थ्यी संभ्रमात

वयाेमर्यादा मोजताना १ एप्रिल २०२४ मोजण्यात यावी ...

'गुन्हेगारास जात नसते'; देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा,मुंडेंची मुख्यमंत्र्यांना मागणी - Marathi News | 'Criminals don't have cast'; Run Santosh Deshmukh murder case in fast track court, Dhananjay Munde demands to Chief Minister | Latest beed News at Lokmat.com

बीड :'गुन्हेगारास जात नसते'; देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा,मुंडेंची मुख्यमंत्र्यांना मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवले जावे; धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र ...