लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस कशी दिली? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल - Marathi News | How was the notice to demolish Hanuman temple given? Uddhav Thackeray questions the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस कशी दिली? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत हनुमानाचे मंदिर पाडले जाण्याची नोटीस येते. ...

महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Maharashtra will become a trillion dollar economy; Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेस प्रारंभ ...

देवेंद्र फडणवीस स्वत: भावी मंत्र्यांना आज दुपारनंतर फोन करणार;  उद्या नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार - Marathi News | Devendra Fadnavis will personally call future ministers this afternoon; Cabinet expansion in Nagpur tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस स्वत: भावी मंत्र्यांना आज दुपारनंतर फोन करणार;  उद्या नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार

धाकधूक : कोणाला संधी मिळणार आणि कोणाला नाकारली जाणार? भाजपची अंतिम यादी पंतप्रधान माेदींकडे; शिंदेसेना, अजित पवार गटाची यादी तयार ...

"आम्हाला तुझा अभिमान"; विश्वविजेता गुकेशला CM फडणवीसांचा फोन; केलं तोंडभरून कौतुक - Marathi News | We are proud of you tells Chief Minister Devendra Fadnavis calls Chess world champion Gukesh D praises him | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"आम्हाला तुझा अभिमान"; विश्वविजेता गुकेशला CM फडणवीसांचा अभिनंदनाचा फोन

Devendra Fadnavis congratulates Gukesh D: भारताचा गुकेश डी हा विश्वविजेतेपद मिळवणारा जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला. ...

आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बदली; मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती - Marathi News | IAS officer Ashwini Bhide transferred appointed as Principal Secretary to the Chief Minister's Office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बदली; मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती

आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बदली आता मेट्रोतून थेट मंत्रालयात झाली आहे. ...

“हिंदू ग्रोथ रेट जगाला दिशा देईल, २०२८ पर्यंत ५ ट्रिलियनचा टप्पा गाठू”; CM फडणवीसांना विश्वास - Marathi News | cm devendra fadnavis addressed annual global conference of world hindu economic forum whef 2024 mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंदू ग्रोथ रेट जगाला दिशा देईल, २०२८ पर्यंत ५ ट्रिलियनचा टप्पा गाठू”; CM फडणवीसांना विश्वास

CM Devendra Fadnavis WHEF 2024 Mumbai News: २०३० पर्यंत ७ ट्रिलियनपर्यंत भारत जाऊ शकेल. जग आशेने भारताकडे पाहात असून, महाराष्ट्र देशाचा कणा बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...

देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र महत्त्वाचे, राज्याला गतिशील ठेवा; पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री फडणवीसांना कानमंत्र - Marathi News | Maharashtra is important for the country's economy, keep the state dynamic; PM Modi's advice to CM Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र महत्त्वाचे, राज्याला गतिशील ठेवा; पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री फडणवीसांना कानमंत्र

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत ... ...

चारित्र्य तपासून मगच मंत्री, पीएस ठरतील का? एका मंत्र्याच्या ‘कर्तृत्वा’ची फाइल शिंदेंकडे पोहोचविण्याची व्यवस्था - Marathi News | Will they be appointed as ministers and PSs only after character testing? devendra Fadanvis said, yes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चारित्र्य तपासून मगच मंत्री, पीएस ठरतील का? एका मंत्र्याच्या ‘कर्तृत्वा’ची फाइल शिंदेंकडे पोहोचविण्याची व्यवस्था

सनदी अधिकाऱ्यांकडून पारदर्शक प्रामाणिकपणाची अपेक्षा करणारे फडणवीस मंत्री, पीए, पीएस आणि ओएसडी यांच्याकडूनही हीच अपेक्षा करतील का? ...