लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
सोलापूरच्या ५ पैकी एकाही भाजप आमदाराला मंत्रिपदासाठी फोन नाही; जिल्ह्याला पुन्हा बाहेरचाच पालकमंत्री? - Marathi News | None of the 5 BJP MLAs from Solapur have a phone Will the district have a guardian minister from outside district again | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या ५ पैकी एकाही भाजप आमदाराला मंत्रिपदासाठी फोन नाही; जिल्ह्याला पुन्हा बाहेरचाच पालकमंत्री?

मागील टर्ममध्ये सोलापूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नसल्याने बाहेरच्या जिल्ह्यातील पालकमंत्री मिळाले होते. ...

Maharashtra Politics: नितेश राणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन मंत्रिपदाची शपथ घेणार; शपथविधीसाठी कोणाला आले फोन? - Marathi News | Maharashtra Politics Nitesh Rane, Pankaja Munde, Girish Mahajan will take oath as ministers Who got the call for the oath-taking ceremony? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितेश राणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन मंत्रिपदाची शपथ घेणार; शपथविधीसाठी कोणाला आले फोन?

Maharashtra Politics: राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आज दुपारी ४ वाजता नागपुरात होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. ...

शिवसेनेच्या १२ आमदारांना मंत्रीपदासाठी फोन; शिंदे गटाच्या भरत गोगावलेंनी सांगितली नावं - Marathi News | MLA Bharat Gogavale informed that 12 MLAs from the Shiv Sena Shinde faction will be sworn in as ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या १२ आमदारांना मंत्रीपदासाठी फोन; शिंदे गटाच्या भरत गोगावलेंनी सांगितली नावं

शिवसेना शिंदे गटाकडून १२ आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार असल्याची माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली. ...

Maharashtra Politics: आज फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार, ३२ मंत्री घेणार शपथ, मोठी खाती कोणाला मिळणार? - Marathi News | Maharashtra Politics Fadnavis cabinet expansion today, 32 ministers will take oath; Who will get big Ministerial post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार, ३२ मंत्री घेणार शपथ, मोठी खाती कोणाला मिळणार?

Maharashtra Politics:नागपुरमध्ये आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. ...

'एआय' तंत्रज्ञान हे केवळ संकलन करू शकेल, पण सृजन नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | ai technology can only collect but not create said cm devendra fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एआय' तंत्रज्ञान हे केवळ संकलन करू शकेल, पण सृजन नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात उद्घाटन ...

शपथ तासांवर, इच्छुक गॅसवर; फोनच्या प्रतीक्षेत सगळ्यांचे टेन्शन वाढले, आज मंत्रिमंडळ विस्तार - Marathi News | oath taking ceremony of cabinet in nagpur everyone tension increased while waiting for the phone call in mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शपथ तासांवर, इच्छुक गॅसवर; फोनच्या प्रतीक्षेत सगळ्यांचे टेन्शन वाढले, आज मंत्रिमंडळ विस्तार

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शनिवारी दिवसभर इच्छुक तसेच नेत्यांची मोठी गर्दी झाली होती. ...

साताऱ्यातून कोण-कोण शपथ घेणार, आमदार मुंबईत ठाण मांडून - Marathi News | Who from Satara district Eagerness to take oath as a minister, MLA in Mumbai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातून कोण-कोण शपथ घेणार, आमदार मुंबईत ठाण मांडून

दीपक देशमुख सातारा : महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी शनिवार, १४ रोजी होण्याची शक्यता असून भाजपचे दहा, शिंदेसेना आणि अजित ... ...

मनसेचे माजी आमदार राजू पाटील 'सागर' बंगल्यावर; चर्चांना उधाण, भेटीचं कारण काय? - Marathi News | Former MNS MLA Raju Patil at 'Sagar' bungalow to meet CM Devendra Fadnavis; what is the reason for the visit? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचे माजी आमदार राजू पाटील 'सागर' बंगल्यावर; चर्चांना उधाण, भेटीचं कारण काय?

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने वेगळे लढून चांगली मते घेतली आहेत, ते सरकारसोबत असावेत यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.  ...