लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी - Marathi News | Election Commission is asking me to give affidavit but I have already taken oath in Parliament says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी

"मी जे आरोप केले ते सत्य गोष्टींवर आधारित असल्याचे शपथपत्र आयोगाने मला देण्यास सांगितले आहे; पण मी संसदेत संविधान हातात घेऊन आधीच शपथ घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले." ...

"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण - Marathi News | "I realized what Thackeray's respect was in Delhi, when he was with us..."; CM Devendra Fadnavis's arrow at Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण

इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मागे बसले होते. यावरून घमासान सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून टोला लगावला.  ...

सरकारने नक्की काय ठरवले ? नवीन महापालिकेवरून मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यामध्ये मतभेद - Marathi News | pune news Disagreements between the Chief Minister and Deputy Chief Minister over the new Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारने नक्की काय ठरवले ? नवीन महापालिकेवरून मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यामध्ये मतभेद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही संख्या तीन नाही तर एक असल्याचे सांगतात. जनतेने कोणता आकडा खरा मानायचा? सरकारने नक्की काय ठरवले आहे? ...

राहुल गांधींच्या आरोपामागे सलीम-जावेदची स्क्रिप्ट ? फडणवीसांची खोचक टीका - Marathi News | pune news Chief Minister Devendra Fadnavis says Rahul Gandhi must have borrowed a script from Salim Javed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधींच्या आरोपामागे सलीम-जावेदची स्क्रिप्ट ? फडणवीसांची खोचक टीका

ते बोलत असलेल्या सर्व गोष्टी कपोलकल्पित आहेत. सगळ्यांचे त्यातून मनोरंजन होत आहे. सलीम जावेद यांची एखादी स्क्रिप्ट त्यांनी घेतली असावी. ...

'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान - Marathi News | 'We also agree with the scam in the voter lists", CM Devendra Fadnavis' big statement after rahul gandhi's allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान

Devendra Fadnavis on Bogus Voters: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोगस मतदार आणि मतदार याद्यांतील घोटाळ्याचा आरोप केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.  ...

Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया - Marathi News | Samajwadi Party state president and MLA Abu Azmi on  Rahul Gandhi’s accusations against Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर अबू आझमी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

कितीही टार्गेट करा, ओबीसींसाठी लढणारच: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   - Marathi News | no matter how many targets we will fight for obc said cm devendra fadnavis in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कितीही टार्गेट करा, ओबीसींसाठी लढणारच: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनाचे उद्घाटन; निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही ...

Mahadevi Elephant: ‘महादेवी’च्या परतीसाठी महाराष्ट्र सरकार आणि वंतारा एकत्र - Marathi News | Mahadevi Elephant: Maharashtra government and Vantara will work together to bring back the madhuri elephant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mahadevi Elephant: ‘महादेवी’च्या परतीसाठी महाराष्ट्र सरकार आणि वंतारा एकत्र

Madhuri Elephant: महादेवी म्हणजेच नांदणीतील जैन मठातील माधुरी हत्ति‍णीला परत आणण्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली आहे. ...