लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मंत्रिमंडळालाही उद्याच शपथ द्यायची की नाही, संध्याकाळी हायकमांड ठरविणार; रुपानींचे संकेत... - Marathi News | Devendra Fadnavis CM Oath News: The High Command will decide in the evening whether the cabinet will be sworn in tomorrow or not; vijay Rupani's clue... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळालाही उद्याच शपथ द्यायची की नाही, संध्याकाळी हायकमांड ठरविणार; रुपानींचे संकेत...

Devendra Fadnavis CM Oath News: नेता निवडीची प्रक्रिया उत्साहात, आनंदाच्या वातावरणात संपन्न झाल्याचे रुपानी यांनी सांगितले. तसेच दुपारी ३ वाजता राज्यपालांच्या भेटीला जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याचेही ते म्हणाले.  ...

देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ? - Marathi News | Devendra Fadnavis Chief minister swearing-in ceremony invitation goes viral; Look, who will swear with them? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?

विरोधकांनी 'मी पुन्हा येईन' घोषणेवरून फडणवीसांची खिल्ली उडवली परंतु आज ५ वर्षांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढे आले आहेत.  ...

Devendra Fadnavis: "चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज - Marathi News | Devendra Fadnavis gave a message to the leaders who want to become ministers that four things will be like the mind, while four things will be against the mind. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; देवेंद्र फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज

भाजपच्या विधीमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर केलेल्या भाषणात बोलताना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची इच्छा असलेल्या पक्षातील नेत्यांना अप्रत्यक्षपणे मेसेजही दिला.   ...

'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस - Marathi News | The responsibility has increased more than the joy that the people have given us such a large mandate for the first time - BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस

या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर 'एक है तो सेफ है' आणि 'मोदी है तो मुमकिन है' हे स्पष्ट झालं असं फडणवीसांनी म्हटलं.  ...

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Devendra Fadnavis unanimously elected as BJP Legislature Leader, he will Became the Chief Minister of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड

विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली, त्यात पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाची निवड करण्यात आली. ...

राजकीय हालचालींना वेग! महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा करणार दावा - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Mahayuti leaders will meet Governor C.P. Radhakrishnan and stake claim to form government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय हालचालींना वेग! महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा करणार दावा

उद्या ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्‍यांसह अन्य मंत्र्‍यांचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.  ...

शपथविधी सोहळ्याला नागपुरातील चहावाल्याला निमंत्रण; रामनगरातील चहावाला चर्चेत, चहाच्या ठेल्यावर फडणवीसांचा फोटो - Marathi News | An invitation to a Nagpur tea party for the swearing-in ceremony; Chawala in Ramnagar is in discussion, Fadnavis's photo on the tea stand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शपथविधी सोहळ्याला नागपुरातील चहावाल्याला निमंत्रण; रामनगरातील चहावाला चर्चेत, चहाच्या ठेल्यावर फडणवीसांचा फोटो

या आमंत्रणाचा त्याला अतिशय आनंद झाला असून, त्याने सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी पारीही केली आहे. गोपाळ असे या चहावाल्याचे नाव असून तो देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय चाहता आहे.  ...

"निदान सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री बनवा"; शिंदेंनी शाह यांच्याकडे केलेली मागणी, उत्तर आले... - Marathi News | Maharashtra Assembly Election: "Make Chief Minister at least for six months"; Eknath Shinde's demand in the meeting with Amit Shah, the answer came... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''निदान सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री बनवा''; शिंदेंनी शाह यांच्याकडे केलेली मागणी, उत्तर आले...

Eknath Shinde Maharashtra CM Politics: मुख्यमंत्रिपद कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी २८ नोव्हेंबरपर्यंत कसोशीने प्रयत्न केले होते, असे समोर येत आहे. ...