Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन जवळ आल्यामुळे आता महायुतीत हालचाली वेगवान झाल्या असून मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ...
Eknath Shinde Mahayuti News: महायुती सरकार स्थापन झालं असलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणते खाते असणार याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. ...
Devendra Fadnvis Cabinet Expansion: प्रत्येकच पक्षात इच्छुकांची प्रचंड गर्दी आहे. शिंदे सरकारमध्ये २९ कॅबिनेट मंत्री होते आणि ते त्या-त्या पक्षाचे हेविवेट नेते होते. त्या सगळ्यांनाच संधी दिली जाणार नाही. ...
पहिल्या सहा महिन्यांत महाराष्ट्राने गेल्या वर्षीच्या गुंतवणुकीचा आकडा पार करण्यापर्यंत मजल मारली आहे. महाराष्ट्राचा हा संकल्प मांडून राज्य प्रथम क्रमांकावर नेण्याच्या निर्धारावर आनंद व्यक्त करताना एक खंत जरूर व्यक्त करावीशी वाटते. ...
Mumbai News: दिंडोशीतील अमली पदार्थ तस्करी, विक्री व सेवन करणाऱ्यांवर कारवाई करा अशी आग्रही मागणी उद्धव सेनेचे स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका पत्राद्वारे केली आहे. ...
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र मंत्रिमंडळ अद्याप न झाल्याने सत्तेत कोणाला काय मिळणार, याबद्दल उत्सुकता वाढली आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष सध्या चांगली खाती मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. ...