लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Bulli Bai App : बुल्ली बाई ॲपच्या मुख्य सूत्रधारास आसाममधून दिल्ली पोलिसांनी केली अटक - Marathi News | Bulli Bai App: The vreator of Bulli Bai App was arrested by Delhi Police from Assam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Bulli Bai App : बुल्ली बाई ॲपच्या मुख्य सूत्रधारास आसाममधून दिल्ली पोलिसांनी केली अटक

Bulli Bai App : या प्रकरणी यापूर्वी मुंबई पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. यामध्ये श्वेता सिंग, विशाल कुमार आणि मयंक रावत यांना अटक करण्यात आली. श्वेता सिंगला उत्तराखंडमधून अटक करण्यात आली. ती एकूण २१ वर्षांची आहे. ...

Tihar Jail: तिहार तुरुंगात सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेने वाचले कैद्यांचे जीव - Marathi News | Tihar Jail: Attempt to commit suicide in Tihar Jail, lives of prisoners saved due to police vigilance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tihar Jail: तिहार तुरुंगात सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेने वाचले कैद्यांचे जीव

तिहार तुरुंगात एकाच वेळी पाच कैद्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना इतिहासात प्रथमच घडली आहे. ...

Omicron Variant : कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा! 'डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचे रुग्ण लवकर होताहेत बरे' - Marathi News | CoronaVirus Live Updates omicron patients recovery rate in delhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा! 'डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचे रुग्ण लवकर होताहेत बरे'

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,630 वर पोहोचला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. ...

आता टेलिग्रामवर हिंदू महिलांना केले टार्गेट, अश्लील फोटो टाकल्याचा खळबळजनक खुलासा - Marathi News | Now, a disturbing revelation that pornographic photos have been posted by targeting Hindu women on Telegram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आता टेलिग्रामवर हिंदू महिलांना केले टार्गेट, अश्लील फोटो टाकल्याचा खळबळजनक खुलासा

Cyber Crime : ते पुढे म्हणाले की, ही वाहिनी ब्लॉक करण्यात आली आहे. याप्रकरणी राज्य पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! 'देशात कोरोनाची तिसरी तर दिल्लीत 'पाचवी लाट' आलीय'; आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान - Marathi News | CoronaVirus Live Updates delhi is likely to report around 10000 covid infections today third wave has set in satyendar jain | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! 'देशात कोरोनाची तिसरी तर दिल्लीत 'पाचवी लाट' आलीय'; आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

CoronaVirus Live Updates : गेल्या काही दिवसांपासून भारतात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. ...

Crime news : माझं विमान चुकलंय, दिल्ली विमानतळावर प्रवाशांना लुटणारा ठग अटकेत - Marathi News | Crime news : I missed my flight, arrested for robbing passengers at Delhi airport by police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Crime news : माझं विमान चुकलंय, दिल्ली विमानतळावर प्रवाशांना लुटणारा ठग अटकेत

पोलिसांनी अटक केलेला युवक हा आंध्र प्रदेशमधील एका नामवंत विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे सांगत. तसेच, माझे विमान चुकल्याचे तो प्रवाशांना सांगून त्यांच्याकडून मदतीची मागणी करत पैसे ठगत होता. ...

Omicron Variant : मोठा दिलासा! 'आठवड्याभरात बरे होताहेत ओमायक्रॉनचे 99 टक्के रुग्ण पण...'; तज्ज्ञांचा दावा - Marathi News | 99 of omicron patients are recovering within week even doctors are cautioning know why | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दिलासा! 'आठवड्याभरात बरे होताहेत ओमायक्रॉनचे 99 टक्के रुग्ण पण...'; तज्ज्ञांचा दावा

Omicron Variant : ओमायक्रॉनचा अत्यंत वेगाने प्रसार होत असून देशातील अनेक राज्यांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. ...

दिल्लीत वीकेंड कर्फ्यू लागू होणार, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे DDMA च्या बैठकीत निर्णय - Marathi News | Delhi Weekend Curfew, Government Staff WFH, 50% Limit For Private Offices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत वीकेंड कर्फ्यू लागू होणार, डीडीएमएच्या बैठकीत निर्णय

Delhi Weekend Curfew : दिल्लीत अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. मार्गदर्शक सूचनांबाबत लवकरच अधिकृत आदेश व अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. ...