काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
Delhi, Latest Marathi News
नवीन धोरणानुसार भारताचे सार्वभौमत्वता, अखंडता आणि राज्यांना सुरक्षेला बाधा पोहोचविणारे काम करणारे पत्रकार त्यांची सरकारी मान्यता गमावू शकतात. ...
हा एक संवेदनशील आणि सामाजिक - कायदेशीर मुद्दा आहे. त्यामुळे सरकारने आणखी वेळ मागणे याेग्य असल्याचे मेहता म्हणाले. यावर न्या. राजीव श्कधर आणि न्या. सी. हरी शंकर यांच्या खंडपीठाने सांगितले, की हा विषय जास्त काळासाठी प्रलंबित ठेवणे न्यायालयाच्या दृष्टीन ...
अनेक केंद्रीय व राज्य विद्यापीठांमध्ये त्यांनी संशोधक म्हणून काम केले असून, विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक व सामाजिक कामे केली आहेत. ...
Murder and Rape Case : मेहुणीशी लग्न करण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या पत्नीला ठार मारण्यासाठी मित्राला सुपारी दिली. ...
ह्युंदाई पाकिस्तान नावाने सुरू असलेल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यामध्ये, चला काश्मिरी बंधुंचं बलिदान स्मरण करू आणि त्यांचे समर्थन करू. ...
देशाची राजधानी दिल्लीमध्ये मेट्रोच्या ट्रॅकवर एक तरुण पडल्याच्या घटनेचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. हा व्हिडिओ शुक्रवारी रात्री ८ वाजून ४३ मिनिटांचा असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. ...
Murder Of Transgender : झोयाचा प्रियकर सआदतगंज येथील रहिवासी असलेल्या फैजानवर मदियानव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
CoronaVirus News : पाणी आणि ग्लुकोज भरून तयार केलेल्या बोगस कोरोना लस सध्या विकल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. ...