लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

दिल्लीतील भाजपच्या कार्यालयावर 'आप' सरकारची कारवाई; ठोकला 5 लाखांचा दंड - Marathi News | 'AAP' government action on BJP office in Delhi; 5 lakh fine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील भाजपच्या कार्यालयावर 'आप' सरकारची कारवाई; ठोकला 5 लाखांचा दंड

नवी दिल्लीतील डीडीयू मार्गावरील भाजपच्या कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली आहे. ...

भाजप खासदाराला दिल्लीचा अधिकारी भिडला! यमुनेच्या पाण्याने अंघोळ केली, व्हिडीओही टाकला - Marathi News | Reply to BJP MP Pravesh Varma! Delhi officer took bath with Yamuna water, also uploaded video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: भाजप खासदाराला दिल्लीचा अधिकारी भिडला! यमुनेच्या त्याच पाण्याने अंघोळ केली

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीतून वाहणाऱ्या यमुना नदीच्या पाण्यावर फेस दिसला होता. या फेस घालविण्यासाठी दिल्ली जलबोर्डाच्या अधिकाऱ्यांनी एँटी फॉगिंग केमिकलचा वापर केला होता. ...

दिल्लीतील हवा बनली आणखी विषारी; एनसीआरमध्ये इमारतींचे बांधकाम, पाडकामावर तात्पुरती बंदी - Marathi News | Delhi's air becomes more toxic; Temporary ban on construction, demolition of buildings in NCR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील हवा बनली आणखी विषारी; एनसीआरमध्ये इमारतींचे बांधकाम, पाडकामावर तात्पुरती बंदी

दिल्लीमध्ये शनिवारी सकाळी वाढत्या वायू प्रदूषणाबरोबरच धुकेही दाटले होते. ...

टेक ऑफ दरम्यान IndiGo विमानाच्या इंजिनला आग, मोठा अपघात टळला; पाहा Video - Marathi News | Indigo plane's engine suddenly fire at Delhi airport plane's emergency landing video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेक ऑफ दरम्यान IndiGo विमानाच्या इंजिनला आग, मोठा अपघात टळला; पाहा Video

दिल्ली विमानतळावर शुक्रवारी बंगळुरला जाणाऱ्या इंडिगो (Indigo) विमानाच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली. विमानाने उड्डाण घेताच इंजिनमध्ये आग लागल्याचे दिसून आले. ...

हृदयद्रावक! रस्त्यावर झाला वाद, संतापलेल्या कार चालकाने लोकांना चिरडले, व्हिडीओ व्हायरल  - Marathi News |  A car driver crushed people in Delhi's Alipur area and 3 people were seriously injured  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! रस्त्यावर झाला वाद, संतापलेल्या कार चालकाने लोकांना चिरडले, VIDEO

दिल्लीत झालेल्या वादाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ...

Ram Rahim: राम रहिमचा पॅरोल रद्द करा, तुरुंगात परत पाठवा; स्वाती मालीवाल संतापल्या - Marathi News | Revoke gurumit Ram Rahim's parole, send him back to jail; Swati Maliwal was furious on haryana government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम रहिमचा पॅरोल रद्द करा, तुरुंगात परत पाठवा; स्वाती मालीवाल संतापल्या

पॅरोलवर सुटलेला गुरमीत इथेच थांबला नाही. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो नियमितपणे ऑनलाइन सत्संग करत आहे ...

विना हेल्मेटसाठी दंड आकारला तर पठ्ठ्यानं पुरावाच मागितला, मग काय ट्राफिक पोलिसांनी अशी केली पोलखोल! - Marathi News | man fined for not wearing helmet challenges bengaluru traffic police to provide evidence gets amazing response | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विना हेल्मेटसाठी दंड आकारला तर पठ्ठ्यानं पुरावाच मागितला, मग काय ट्राफिक पोलिसांनी अशी केली पोलखोल!

जर तुम्ही दुचाकी चालवत असाल तर हेल्मेट घालणं अनिवार्य आहे. फक्त दंड आकारला जाऊ नये म्हणून हेल्मेट वापरायचा नसतो तर तो लोकांच्या सुरक्षिततेसाठी आहे. ...

Noida Residential Plot Scheme: बापरे! ४५० चौ. मीटरचा प्लॉट अन् बोली १००० कोटींची, अजब लिलावानं सर्वच आश्चर्यचकीत; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Noida Residential Plot Scheme A Plot Of 450 Square Meters Sold For One Thousand Crores In This Sector Of Noida Base Price Was 9 31 Crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! ४५० चौ. मीटरचा प्लॉट अन् बोली १००० कोटींची, अजब लिलावानं सर्वच आश्चर्यचकीत; नेमकं प्रकरण काय?

नोएडामध्ये एक आश्चर्यकारक लिलाव पाहायला मिळाला. प्राधिकरणाने सुरू केलेल्या निवासी भूखंड योजनेत 450 चौरस मीटरच्या भूखंडाला एक हजार कोटींहून अधिक रुपयांची बोली लागली आहे. ...