लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Delhi MCD Election Result: दिल्ली MCD मध्ये काँग्रेसला धक्का; दोन विजयी नगरसेवक AAP मध्ये सामील - Marathi News | Delhi MCD Election Result: Shock for Congress in Delhi MCD; Two winning councilors join AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली MCD मध्ये काँग्रेसला धक्का; दोन विजयी नगरसेवक AAP मध्ये सामील

Delhi MCD Election Result: दिल्ली महानगरपालिका निवडणुका संपताच काँग्रेसला धक्के बसणे सुरू झाले आहे. ...

'मी शॉकमध्ये आहे, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही' म्हणताच फसली पत्नी, उघड झालं गुपित - Marathi News | Wife killed husband with the help of boyfriend in Delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मी शॉकमध्ये आहे, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही' म्हणताच फसली पत्नी, उघड झालं गुपित

Delhi Crime News : चौकशी दरम्यान पोलिसांना मृतकाच्या पत्नीच्या जबाबात गडबड वाटली. त्यासोबतच पोलिसांना गुप्त सूचना मिळाली होती की, सुरेशच्या हत्येमागे त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर सचिन असू शकतात. ...

धक्कादायक! पुन्हा सुटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, श्रद्धा वालकर प्रमाणेच हत्या झाल्याचा संशय - Marathi News | Body of woman found in suitcase again suspected to be murdered like Shraddha Walkar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पुन्हा सुटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, श्रद्धा वालकर प्रमाणेच हत्या झाल्याचा संशय

दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाग परिसरात बुधवारी सायंकाळी एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...

पराभवानंतर धुसफूस; दिल्ली निकालानंतर भाजप खासदारांना मोठा धक्का - Marathi News | Delhi MCD Election Result: Big shock to BJP MPs after Delhi result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पराभवानंतर धुसफूस; दिल्ली निकालानंतर भाजप खासदारांना मोठा धक्का

दिल्ली प्रमुख आदेश गुप्तांवर टांगती तलवार ...

Exit Poll Fail: दिल्लीत केजरीवाल जिंकले, पण सगळे एक्झिट पोल पडले; गुजरात, हिमाचलमध्ये धाकधुक वाढली - Marathi News | Exit Poll Fail in MCD Election: Kejriwal wins in Delhi, but exit poll fails; Intimidation increased in Gujarat, Himachal Election result | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत केजरीवाल जिंकले, पण सगळे एक्झिट पोल पडले; गुजरात, हिमाचलमध्ये धाकधुक वाढली

केजरीवालांनी भाजपाची १५ वर्षांपासूनची सत्ता उलथवून लावली पण परवा एक्झिट पोलनी जे आकडे सांगितलेले त्यात मोठा बदल झाला आहे. तोच बदल गुजरात, हिमाचलमध्ये उद्या झाला तर... ...

“दिल्ली महानगरपालिकेप्रमाणे मुंबईतही ‘आप’चा झेंडा फडकणार” - Marathi News | Like Delhi Municipal Corporation AAP will win in Mumbai municipal corporation election arvind kejriwal priti sharma menon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“दिल्ली महानगरपालिकेप्रमाणे मुंबईतही ‘आप’चा झेंडा फडकणार”

आपनं व्यक्त केला विश्वास. दिल्ली महानगरपालिकेत आपला मोठं यश मिळालं आहे. ...

MCD Results 2022: 'रिंकिया के पापा हीहीही...', AAP ने उडवली मनोज तिवारींची खिल्ली, Video व्हायरल... - Marathi News | MCD Results 2022: 'Rinkiya ke papa hihihi...', AAP slams Manoj Tiwari, Video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रिंकिया के पापा हीहीही...', AAP ने उडवली मनोज तिवारींची खिल्ली, Video व्हायरल...

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथून लावली आहे. या विजयामुळे देशभरातील आप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. ...

Delhi MCD Result 2022: MCD मधील विजयानंतर केजरीवालांना आहे 2 गोष्टींची आवश्यकता, PM मोदींकडेही मागितला आशीर्वाद! - Marathi News | Delhi MCD Result 2022 After victory in MCD, Kejriwal needs 2 things, also seeks PM Modi's blessings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MCD मधील विजयानंतर केजरीवालांना आहे 2 गोष्टींची आवश्यकता, PM मोदींकडेही मागितला आशीर्वाद!

"एवढ्या मोठ्या विजयाबद्दल मी दिल्लीतील जनतेचे आभार मानतो. आज त्यांनी आम्हाला महापालिकेचीही जबाबदारी दिली आहे. दिल्लीच्या जनतेने दिलेल्या या प्रेमाचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही" ...