लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

शिखर धवनची पत्नी आयशाला दिल्ली कोर्टाने फटकारले; भारतीय क्रिकेटपटूवर केलेत धक्कादायक आरोप  - Marathi News | Delhi's Patiala House Court has restrained the estranged wife of Shikhar Dhawan from levelling defamatory allegations against the India cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनची पत्नी आयशाला दिल्ली कोर्टाने फटकारले; भारतीय क्रिकेटपटूवर केलेत धक्कादायक आरोप 

भारतीय क्रिकेटर शिखर धवनसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. दिल्लीच्या पटियाला कोर्टाने पत्नी आयेशा मुखर्जीला फटकारले आहे. ...

अरविंद केजरीवालांना जीवे मारण्याची धमकी, पोलीस तत्काळ आरोपीपर्यंत पोहोचले, पण... - Marathi News | Delhi Cm Arvind Kejriwal Receives Death Threat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरविंद केजरीवालांना जीवे मारण्याची धमकी, पोलीस तत्काळ आरोपीपर्यंत पोहोचले, पण...

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना सोमवारी रात्री उशिरा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. ...

लघुशंका प्रकरणानंतर Air India चा मोठा निर्णय! आता सॉफ्टवेअर प्रत्येकावर ठेवणार नजर - Marathi News | air india decided upload every case on software after pee gate case from 1st may | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लघुशंका प्रकरणानंतर Air India चा मोठा निर्णय! आता सॉफ्टवेअर प्रत्येकावर ठेवणार नजर

काही दिवसापूर्वी एअर इंडियाच्या एका विमानात एका महिलेवर एका सहप्रवासी व्यक्तीने लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. ...

राष्ट्रपती भवनातील ‘मुघल गार्डन’ आता ‘अमृत उद्यान’, सरकारने केले नामकरण, आज उद्घाटन - Marathi News | The 'Mughal Garden' in Rashtrapati Bhavan is now 'Amrit Udyan', the government has named it, inaugurated today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती भवनातील ‘मुघल गार्डन’ आता ‘अमृत उद्यान’, सरकारने केले नामकरण, आज उद्घाटन

Rashtrapati Bhavan: राष्ट्रपती भवनातील प्रसिद्ध मुघल उद्यानाचे नामकरण आता केंद्र सरकारने  अमृत उद्यान, असे केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या अमृत उद्यानाचे उद्घाटन रविवार, २९ जानेवारी रोजी  होणार आहे. ...

बोगस सरकारी नोकरीचे रॅकेट उघडकीस, दिल्लीतला मृत व्यक्तीही पोलिसांनी शोधला - Marathi News | Inter-state bogus govt jobs racket exposed, Delhi prime accused Gajaad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बोगस सरकारी नोकरीचे रॅकेट उघडकीस, दिल्लीतला मृत व्यक्तीही पोलिसांनी शोधला

दिल्लीतील मुख्य आरोपीला काढले हुडकून, गाडगेनगर पोलिसांची कामगिरी  ...

बारामतीकर युवकाची कर्तव्यपथावरुन उत्तुंग भरारी; दिल्लीतील परेड दरम्यान केले सुखोईचे सारथ्य - Marathi News | A Baramatikar youth's great departure from the path of duty; Kele Sukhoi's charioteer during the parade in Delhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीकर युवकाची कर्तव्यपथावरुन उत्तुंग भरारी; दिल्लीतील परेड दरम्यान केले सुखोईचे सारथ्य

तरुण वयात लढाऊ विमाने उडविण्याची संधी युवकाने त्याच्या जिद्दीच्या बळावर मिळवली ...

ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्याने सुरु आहेत उपचार - Marathi News | annu kapoor bollywood actor admitted in hospital in delhi because of chest pain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्याने सुरु आहेत उपचार

सध्या ते रुग्णालयातच असून कार्डिओलॉजिस्ट यांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ...

दुबई-जयपूर 'फ्लाइट हायजॅक', प्रवाशाच्या ट्विटने खळबळ; दिल्ली पोलिसांनी केली अटक - Marathi News | delayed passenger falsely tweets dubai jaipur flight hijacked delhi police passenger arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुबई-जयपूर 'फ्लाइट हायजॅक', प्रवाशाच्या ट्विटने खळबळ; दिल्ली पोलिसांनी केली अटक

दुबई-जयपूर विमानाच्या अपहरणाबद्दल खोटे ट्विट केल्याप्रकरणी दिल्लीत एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. ...