लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Manish Sisodia Delhi Liquor Scam: ९० ते १०० कोटींची लाच मिळणार होती? मनिष सिसोदियाच दिल्लीतील मद्य घोटाळ्याचे मास्टरमाइंड! - Marathi News | delhi high court reject bail application of former deputy cm manish sisodia in liquor scam prime suspect | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९० ते १०० कोटींची लाच मिळणार होती? मनिष सिसोदियाच दिल्लीतील मद्य घोटाळ्याचे मास्टरमाइंड!

Manish Sisodia Delhi Liquor Scam: मनिष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळताना दिल्ली उच्च न्यायालायने अनेक महत्त्वाची निरीक्षणे नोंदवल्याचे सांगितले जात आहे. ...

CBI अधिकारी कौतुकास पात्र; मोदींकडून तीन नवीन कार्यालयांचे उद्घाटन - Marathi News | CBI officials deserve praise; Three new offices inaugurated by Modi which one is pune and nagpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBI अधिकारी कौतुकास पात्र; मोदींकडून तीन नवीन कार्यालयांचे उद्घाटन

राजधानी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते सीबीआयच्या डायमंड ज्युबिली कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले ...

Crime: आजोबांच्या हत्येचा ३६ वर्षांन घेतला बदला, पाठलाग केला, धडाधड गोळ्या झाडल्या आणि... - Marathi News | Crime: 36 years of revenge for grandfather's murder, chased, fired shots and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजोबांच्या हत्येचा ३६ वर्षांन घेतला बदला, पाठलाग केला, धडाधड गोळ्या झाडल्या आणि...

Crime: शनिवारी संध्याकाळी तीन गोळ्या झाडून एका वकिलाची हत्या करण्यात आली. त्याबरोबरच तीन दशकांपासून सुरू असलेल्या दुश्मनीचा बदला घेतला गेला. ...

"हा तर फक्त टीझर" सुकेश चंद्रशेखरची अरविंद केजरीवालांना इशारा; म्हणाला, 'लवकरच...' - Marathi News | sukesh chandrashekhar letter mentions going to reveal chats of delhi cm arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा तर फक्त टीझर" सुकेश चंद्रशेखरची अरविंद केजरीवालांना इशारा; म्हणाला, 'लवकरच...'

सुकेश चंद्रशेखरने एक पत्र लिहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धमकीच दिली आहे. ...

अखेर रिषभ पंतची रिप्लेसमेंट ठरली! भारताचा युवा खेळाडू बनणार दिल्ली कॅपिटल्सचा 'यष्टिरक्षक' - Marathi News | Bengal wicketkeeper Abhishek Poral has got a chance to replace Rishabh Pant in Delhi Capitals squad for IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर पंतची रिप्लेसमेंट ठरली! भारताचा युवा खेळाडू बनणार दिल्ली कॅपिटल्सचा 'यष्टिरक्षक'

Replacement of Delhi Capitals's Rishabh Pant : उद्यापासून आयपीएलचा थरार रंगणार असून सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. ...

BJP Residential Complex: 'आज सगळे भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत; पण भाजप थांबणार नाही', PM मोदींचा घणाघात - Marathi News | BJP Residential Complex inauguration: 'Today all the corrupt have gathered; BJP will not stop', PM Modi's attack | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'आज सगळे भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत; पण भाजप थांबणार नाही', PM मोदींचा घणाघात

BJP Residential Complex: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील भाजप मुख्यालयाच्या नवीन निवासी संकुलाचे उद्घाटन केले. यावेळी पक्षाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. ...

Congress Protest: राहुल गांधीवरील कारवाईविरोधात काँग्रेसचा मशाल मार्च; पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात - Marathi News | Congress Protest: Mashal march of Congress against action against Rahul Gandhi; The police detained the activists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधीवरील कारवाईविरोधात काँग्रेसचा मशाल मार्च; पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

Congress Mashaal March: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याविरोधात काँग्रेसने दिल्लीत मशाल मार्च काढला. ...

लोकसभेचे तिकीट मिळवून देण्याच्या नावाखाली नेत्याला 50 लाखांना लुटलं; 22 वर्षीय आरोपी अटकेत - Marathi News | 50 lakhs looted from a leader in the name of getting a Lok Sabha ticket; 22-year-old accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोकसभेचे तिकीट मिळवून देण्याच्या नावाखाली नेत्याला 50 लाखांना लुटलं; 22 वर्षीय आरोपी अटकेत

कॉल स्पूफिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. ...