वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
दिल्ली, मराठी बातम्या FOLLOW Delhi, Latest Marathi News
Rakha Gupta Delhi CM House Renovation: भाजपाच्या रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. पीडब्ल्यूडी विभागाने आता रेखा यांच्यासाठी बंगल्याच्या रिनोवेशनचे काम हाती घेतले आहे. ...
दिल्लीच्या लाजपत नगरमध्ये डबल मर्डरची भयंकर घटना समोर आली आहे. बुधवारी आई आणि मुलाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ...
Delhi Double murder case: दिल्लीमध्ये दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नोकरालाच अटक केली असून, चौकशीतून हत्येचे कारण समोर आले. ...
दिल्लीत १ जुलैपासून वाहनांसाठी नवीन धोरण लागू करण्यात आल्याने अनेकांना त्याचा फटका बसला आहे. ...
पावसात खेळायला जाण्याचा हट्ट केल्याने वडिलांनी आपल्या १० वर्षांच्या लेकाची हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. ...
दिल्ली पोलिसांनी बांगलादेशी तृतीयपंथीयाला अटक करुन हद्दपार केले. ...
Air India plane: अहमदाबादमध्ये हा विमान अपघात घडल्यानंतर अवघ्या ३८ तासांमध्येच दिल्लीमध्ये एअर इंडियाचं आणखी एक विमान अशाच अपघातातून थोडक्यात बचावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना १४ जून रोजी सकाळी घडली. ...
देशातील सर्व २६० सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांना विविध पुरस्कार दिले जातात. ...