लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi violence, Latest Marathi News

दिल्लीतील हिंसा सुनियोजित अन् एकतर्फी; अल्पसंख्यांक आयोगाचा धक्कादायक खुलासा - Marathi News | delhi violence was planned and one sided said delhi minorities commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील हिंसा सुनियोजित अन् एकतर्फी; अल्पसंख्यांक आयोगाचा धक्कादायक खुलासा

आयोगाचे सदस्य करतार सिंह कोचर यांनी हिंसा झालेल्या चांद बाग, जाफराबाद, ब्रिजपुरी, गोकलपुरी, मुस्तफाबाद, शिवविहार, यमुना विहार, भजनपुरा आणि खजुरी खास परिसराचा दौरा केला. यावेळी नुकसान झालेल्या शाळा आणि मशिदींची देखील पाहणी करण्यात आली. ...

Delhi Violence : पीडित कुटुंबांना भाजप देणार प्रत्येकी पाच हजार रुपये - Marathi News | Delhi Violence: BJP will provide Rs 5,000 each to the families of the victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : पीडित कुटुंबांना भाजप देणार प्रत्येकी पाच हजार रुपये

भाजपकडून मदत देण्यास उशीर का, यावर तिवारी म्हणाले, तयारीसाठी कालावधी लागतो. त्यामुळे उशीर झाला आहे. ...

Delhi Violence : आपच्या निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनने कोर्टात केले आत्मसमर्पण - Marathi News | Delhi Violence: AAP suspended Tahir Hussain surrenders in court pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Delhi Violence : आपच्या निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनने कोर्टात केले आत्मसमर्पण

मी निर्दोष असून नार्को टेस्टसाठी तयार असल्याचे ताहिरने सांगितले आहे.  ...

मोदी यांच्या पाठोपाठ केजरीवालही खेळणार नाही होळी; जाणून घ्या कारण - Marathi News | after Modi, Kejriwal will not play Holi ; know reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी यांच्या पाठोपाठ केजरीवालही खेळणार नाही होळी; जाणून घ्या कारण

मोदींनी ट्विटमध्ये म्हटले की, जगभरातील तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेऊ नये. त्यामुळे आपण यावेळी होळी मिलन कार्यक्रमात सहभागी होणार नाही. ...

China Coronavirus : 'राहुल गांधींनी कोरोना चाचणी केली का?', भाजपा खासदाराचा सवाल - Marathi News | Coronavirus Rahul Gandhi has returned from Italy he should get tested Ramesh Bidhuri SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :China Coronavirus : 'राहुल गांधींनी कोरोना चाचणी केली का?', भाजपा खासदाराचा सवाल

China Coronavirus : राहुल यांनी कोरोनाची चाचणी केलीय का? असा सवाल भाजपाच्या एका खासदारांनी केला आहे.  ...

Delhi Violence : ५३१ गुन्हे दाखल अन् १६४७ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Delhi Violence: 531 case were registered and 1647 arrested/ detained pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Delhi Violence : ५३१ गुन्हे दाखल अन् १६४७ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Delhi Violence : ४७ गुन्हे बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत.  ...

Delhi violence: द्वेष आणि हिंसाचारामुळे भारताचे नुकसान - राहुल गांधी - Marathi News | Delhi violence: India's loss due to hate and violence - Rahul Gandhi rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi violence: द्वेष आणि हिंसाचारामुळे भारताचे नुकसान - राहुल गांधी

Rahul Gandhi : सर्वांना मिळून या ठिकाणी प्रेमाने काम करावे लागेल, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. ...

Delhi Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी ६ मार्चला उच्च न्यायालयात सुनावणी  - Marathi News | Delhi Violence: Delhi court issues March 6 Delhi high court hearing pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Delhi Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी ६ मार्चला उच्च न्यायालयात सुनावणी 

Delhi Violence : या हिंसाचारात ४० हून अधिक तर ठार आणखी अनेक जण जखमी झाले आहेत. ...