लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

Delhi Capitals IPL 2021 Live Matches , मराठी बातम्या

Delhi capitals, Latest Marathi News

IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच - Marathi News | IPL 2025 LSG vs DC Delhi Capitals Beat Lucknow Super Giants Abishek Porel KL Rahul Mukesh Kumar Shines | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच

धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाकडून केएल राहुलसह ५७ (४२)* अभिषेक पोरेल ५१ (३६) याने अर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले.  ...

LSG vs DC : KL राहुलची क्लास खेळी! Sanjiv Goenka यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल - Marathi News | IPL 2025 LSG vs DC Sanjiv Goenka's Face After KL Rahul's Down The Ground Six Pics Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG vs DC : KL राहुलची क्लास खेळी! Sanjiv Goenka यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल

 KL राहुलची क्लास खेळी; संजीव गोएंकांची रिअ‍ॅक्शन अन् बरंच काही ...

Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न - Marathi News | IPL 2025 LSG vs DC Rishabh Pant’s Comes To Bat At No 7 Falls For Duck Decision Raises Questions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न

याआधी आयपीएलमध्ये  तो कधीच एवढ्या खालच्या क्रमांकावर बॅटिंग करताना दिसलेला नाही. हा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरताना दिसतोय. ...

LSG vs DC : मार्करमची कडक खेळी; चीअर लीडर्सच्या 'डग आउट'मध्ये मारला सिक्सर (VIDEO) - Marathi News | IPL 2025 LSG vs DC Aiden Markram Fourth Fifty Hit Three Sixes In His innings One Of Which Landed Right Where The LSG Cheerleaders Were Sitting Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG vs DC : मार्करमची कडक खेळी; चीअर लीडर्सच्या 'डग आउट'मध्ये मारला सिक्सर (VIDEO)

लखनौ सुपर जाएंट्सच्या डावातील दुसऱ्याच षटकात त्याने मिचेल स्टार्कला एक जबरदस्त षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2025 : 'अनसोल्ड' राहिल्यावर MI नं दिली होती पहिली संधी; आता तो DC च्या ताफ्यातील भरवशाचा गडी - Marathi News | IPL 2025 LSG vs DC 40th Match Lokmat Player to Watch Tristan Stubbs Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'अनसोल्ड' राहिल्यावर MI नं दिली होती पहिली संधी; आता तो DC च्या ताफ्यातील भरवशाचा गडी

मोठी किंमत मोजत दिल्ली कॅपिटल्सनं दाखवला भरवसा, उपयुक्त खेळीसह महत्त्वपूर्ण भूमिका बजावतोय, पण... ...

IPL 2025: स्टार खेळाडूंच्या गर्दीत या फिरकीपटूनं साधला LSG कडून पहिली 'फिफ्टी' साजरी करण्याचा डाव - Marathi News | IPL 2025 LSG vs DC 40th Match Lokmat Player to Watch Ravi Bishnoi Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: स्टार खेळाडूंच्या गर्दीत या फिरकीपटूनं साधला LSG कडून पहिली 'फिफ्टी' साजरी करण्याचा डाव

जाणून घेऊयात त्याच्या नावे झालेला खास रेकॉर्ड आणि आयपीएलमधील त्याच्या कामगिरीबद्दल  ...

करुण नायरचा डायरेक्ट थ्रो! शुबमन गिलला तंबूत धाडत दाखवली फिल्डिंगमधील पॉवर (VIDEO) - Marathi News | IPL 2025 35th Match GT vs DC Brilliant Direct Hit From Karun Nair Sends GT Skipper Shubman Gill Early Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :करुण नायरचा डायरेक्ट थ्रो! शुबमन गिलला तंबूत धाडत दाखवली फिल्डिंगमधील पॉवर (VIDEO)

३३ वर्षीय नायरनं डायरेक्ट थ्रो करून गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुबमन गिल याला स्वस्तात माघारी धाडले. ...

IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास - Marathi News | IPL 2025 35th Match GT vs DC Jos Buttler 97 not out helps Gujarat Titans Win By 7 Wickets Against Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात गुजरातच्या संघाने २०० पार धावसंख्येची लढाई कधीच जिंकली नव्हती. ...