लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

भूलतज्ज्ञाने पत्नी अन् मुलीला भुलीचे इंजेक्शन देऊन केली आत्महत्या - Marathi News | Anesthesiologist commits suicide by killing girl in Parli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भूलतज्ज्ञाने पत्नी अन् मुलीला भुलीचे इंजेक्शन देऊन केली आत्महत्या

विलेपार्ले येथील प्रार्थना समाज मार्गावरील इमारतीत हे ६८ वर्षांचे डॉक्टर त्यांची पत्नी आणि मुलीसोबत राहत होते. ते एक अनुभवी भूलतज्ज्ञ होते, तर मुलगी प्राध्यापिका होती ...

धक्कादायक! कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू; पतीने दोन्ही मुलींची गळा घोटून हत्या करून केली आत्महत्या  - Marathi News | CoronaVirus Live Updates husband lost courage when wife died of corona | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू; पतीने दोन्ही मुलींची गळा घोटून हत्या करून केली आत्महत्या 

Crime News : देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. ...

पोलिसांना चकमा देऊन पळत असताना चौथ्या मजल्यावरून पडल्याने एकाचा मृत्यू - Marathi News | One died after falling from the fourth floor while evading police in bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांना चकमा देऊन पळत असताना चौथ्या मजल्यावरून पडल्याने एकाचा मृत्यू

Crime News : जमील याच्यावर गुजरात येथील वापी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ...

स्वप्न राहिले अधुरे ! दरोडेखोरांच्या मारहाणीत नवविवाहित पती ठार, पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Newlyweds beaten by robbers; Husband killed, wife seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वप्न राहिले अधुरे ! दरोडेखोरांच्या मारहाणीत नवविवाहित पती ठार, पत्नी गंभीर जखमी

राजेंद्र याचा विवाह जानेवारी महिन्यात भायगाव येथील अंभोरे कुटुंबियातील मोनिका हिच्याशी झाला होता. ...

बडनेरा: हॉटेलच्या पाचव्या माळ्यावरून कोसळून मजुराचा मृत्यू - Marathi News | laborer died after falling from the fifth floor of a hotel at badnera | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बडनेरा: हॉटेलच्या पाचव्या माळ्यावरून कोसळून मजुराचा मृत्यू

बडनेरा मार्गावरील नवाथे चौकातील एका बड्या हॉटेलच्या पाचव्या माळ्यावर वेल्डिंगचे काम करताना कोसळून मजुराचा मृत्यू झाला. ...

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या शिक्षकाचा खून; सरवड फाट्यावर अपघाताचा बनाव उघड - Marathi News | The murder of a teacher who become obstacle in an immoral relationship; Drama of Accident on Sarwad fork revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या शिक्षकाचा खून; सरवड फाट्यावर अपघाताचा बनाव उघड

Murder Case : २६ जून रोजी सरवड ते लामकानी रोडवर सप्तशृंगी मंदिरासमोर रात्री ९ वाजेच्या सुमारास संदीपकुमार बोरसे या शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला होता. ...

प्रेयसीला पळवून नेणाऱ्या मित्राचे अपहरण; गळा आवळून केला खून, पिंपरीतील घटना - Marathi News | Kidnapping of a friend who kidnapped his girlfriend; Murder by strangulation, incident in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रेयसीला पळवून नेणाऱ्या मित्राचे अपहरण; गळा आवळून केला खून, पिंपरीतील घटना

पुरावा नष्ट करण्यासाठी मृत व्यक्तीचे कपडे काढून मृतदेह पोत्यात बांधून मुळा नदीच्या पात्रात फेकून दिल्याचा धक्कदायक प्रकार समोर ...

पत्नीला मारहाण केल्याच्या पश्चात्तापातून आत्महत्या - Marathi News | Suicide out of remorse for beating his wife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीला मारहाण केल्याच्या पश्चात्तापातून आत्महत्या

Suicide for beating his wife घरगुती कारणावरून वाद झाल्यानंतर पत्नीला मारहाण करणाऱ्या तरुणाने नंतर गळफास लावून आत्महत्या केली. ...