लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

रक्ताच्या थारोळ्यात घरात सापडले मायलेकाचा मृतदेह, महाराष्ट्रातील कुटुंब गेलं होतं इंदूरला - Marathi News | The body of a mother and son was found in a house in blood, The family from Maharashtra had gone to Indore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रक्ताच्या थारोळ्यात घरात सापडले मायलेकाचा मृतदेह, महाराष्ट्रातील कुटुंब गेलं होतं इंदूरला

Double Murder Case : तिघेही महाराष्ट्रातील अकोल्यातील रहिवासी असून, ते कामाच्या शोधात येथे ओळखीच्या व्यक्तीच्या घरी थांबले होते. ...

अज्ञात मृतदेहामुळे लागला दुसऱ्या रहस्यमयी खुनाचा तपास, पतीला ठोकल्या बेड्या - Marathi News | Another mysterious murder was investigated by an unidentified body, her husband was handcuffed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अज्ञात मृतदेहामुळे लागला दुसऱ्या रहस्यमयी खुनाचा तपास, पतीला ठोकल्या बेड्या

Murder Case :या प्रकरणात हत्या फक्त एका महिलेची करण्यात आली होती. मात्र पोलीस दोन मृतदेहांचा तपास करत होते. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील कानपूरचे आहे. ...

Pune: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; आठव्या मजल्यावरुन घेतली उडी - Marathi News | Married woman commits suicide after being harassed by her husband family Jump from the eighth floor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; आठव्या मजल्यावरुन घेतली उडी

लग्नात दिलेले दागिने कमी वजनाचे भरले, ते वजन वाढवून आणण्यासाठी तसेच बुलेट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, याकारणावरुन सासरी होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने ८ व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली ...

अपघात पाहण्यास चालक खाली उतरला अन स्वतःच्याच ट्रॅक्टरखाली येऊन प्राणास मुकला - Marathi News | The driver got down to see the accident and came under his own tractor and died | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अपघात पाहण्यास चालक खाली उतरला अन स्वतःच्याच ट्रॅक्टरखाली येऊन प्राणास मुकला

उतारावरील ट्रॅक्टर अचानक सुरु झाला, ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात चालकाने जीव गमवला ...

लहान भाऊच ठरला मोठ्याचा काळ, क्षुल्लक कारणातून केली हत्या - Marathi News | young man stabbed elder brother to death over small dispute | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लहान भाऊच ठरला मोठ्याचा काळ, क्षुल्लक कारणातून केली हत्या

मोठ्या भावाने आईकडे पैसे मागितल्याच्या कारणावरून दोन्ही भावात वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. संतापलेल्या लहान भावाने मोठ्या भावाच्या पोट, छाती व गळ्यावर चाकूने सपासप वार केले. ...

विद्युत शॉक देऊन वाघाची शिकार, नखे व दात गायब - Marathi News | tiger poaching with electric shock, Nails and teeth missing | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्युत शॉक देऊन वाघाची शिकार, नखे व दात गायब

नवेगावबांध तालुक्यातील अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत रामघाट बीटात वाघाची शिकार करुन त्याचे अवयव गायब केल्याची घटना समोर आली आहे. ...

भावाचा घरात पडून मृत्यू झाल्याचा पोलिसांना फोन; १२ तासांनी झाला धक्कादायक उलगडा - Marathi News | Phone call to police about brother fell and death; After 12 hours, a shocking revelation took place | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भावाचा घरात पडून मृत्यू झाल्याचा पोलिसांना फोन; १२ तासांनी झाला धक्कादायक उलगडा

थोरल्यानेच धाकट्या भावाचा खून केल्याचे नांदापूर येथील घटनेत झाले उघड  ...

खळबळजनक ! फळविक्रेत्या युवकाची हत्या करून मृतदेह कचऱ्यात फेकला - Marathi News | Exciting! They killed a fruit seller and threw his body in the garbage in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खळबळजनक ! फळविक्रेत्या युवकाची हत्या करून मृतदेह कचऱ्यात फेकला

मारेकऱ्यांनी आज भल्या पहाटे ही हत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. ...