मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Death, Latest Marathi News
गर्भपात प्रकरणात पोलिसांनी बायोगॅस खड्ड्यातून गुरुवारपर्यंत ११ मानवी कवट्या आणि ५४ हाडे जप्त केली होती. ...
दिराला घेतले ताब्यात ...
देशाच्या नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा दलात कार्यरत असलेल्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील अमोल हिम्मतराव पाटील (वय ३०) या जवानाचा उच्च विद्युत दाब असलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १४) दुपारी बिहार राज्यातील नेपाळ ...
हायटेंशन लाईनमध्ये अडकलेला पतंग काढण्याच्या प्रयत्नात कामगार युवकाचा मृत्यू झाला. ही घटना नागपुरातील कळमनाच्या विजयनगरात घडली. ...
मुलाला मारहाण करत आईबद्दल वापरले अपशब्द ...
आईचे आजारपणामुळे हाल होत आहेत. तिची अवस्था पाहवत नाही,’ असे मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे ...
Murder Case : मिळालेल्या माहितीनुसार, रसुलपूर खेडी गावातील मिश्रीलाल यांची पत्नी सीमा (35) ही गुरुवारी दुपारी 4 वाजता माहेरी आली. ...
दारु पित असताना झालेल्या वादातून एकाने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केला. कोणतेही धागेदोरे नसताना बिबवेवाडी पोलिसांनी काही तासात गुन्हेगाराला जेरबंद केले. ...