लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

पवई आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांची आत्महत्या; सात मजली इमारतीवरून मारली उडी - Marathi News | Student suicide at Powai IIT; He jumped from a seven Floor building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवई आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांची आत्महत्या; सात मजली इमारतीवरून मारली उडी

तणावात त्याने हे पाऊल उचलल्याचे सुसाइड नोट मध्ये लिहिल्याचे सूत्रांचे म्हणने आहे. ...

'कहो ना प्यार है'... गाण्याला अजरामर करणारे गीतकार अब्राहम अश्क कालवश - Marathi News | 'Kaho Na Pyaar Hai' ... Abraham Ashk passed away who immortalized the song of kaho na pyar hain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कहो ना प्यार है'... गाण्याला अजरामर करणारे गीतकार अब्राहम अश्क कालवश

ऋतिक रोशनचा पहिलाच चित्रपटी सुपरहीट ठरला होता, त्याचं एक कारण म्हणजे त्यातील गाणे. राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेला कहो ना प्यार है.. गाण्यांमुळे गाजला. ...

चक्काचूर! भरधाव कार झाडावर आदळली; दोघे जागीच ठार, एक गंभीर जखमी - Marathi News | Speedy car hit a tree; Both killed on the spot, one seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चक्काचूर! भरधाव कार झाडावर आदळली; दोघे जागीच ठार, एक गंभीर जखमी

Accident Case :  तेलगाव येथील रविवारी दुपारी झालेली दुर्दैवी घटना  ...

घरगुती वादातून पेटवून घेतल्याने पती-पत्नीचा मृत्यू; तीन वर्षीय चिमुकला अनाथ - Marathi News | woman sets herself on fire after a fight with husband, both died | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घरगुती वादातून पेटवून घेतल्याने पती-पत्नीचा मृत्यू; तीन वर्षीय चिमुकला अनाथ

घरगुती वादातून पत्नीने स्वत:ला जाळून घेतले. पती तिला वाचवायला गेला असता दोघांचाही जळून मृत्यू झाला असून या दाम्पत्याचा तीन वर्षीय चिमुकला मात्र अनाथ झाला. ...

थरारक! पेटवून घेतल्याने पती-पत्नीचा मृत्यू; तीन वर्षीय चिमुकला गंभीर - Marathi News | Husband and wife killed by burn; Three-year-old kid injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! पेटवून घेतल्याने पती-पत्नीचा मृत्यू; तीन वर्षीय चिमुकला गंभीर

Bhandara Crime News : भंडारालगतच्या कारधाची घटना ...

सासू-सुनेच्या वादात चिमुकल्याचा बळी.. बाळाला विष पाजून मारलं, स्वत:ही प्यायली - Marathi News | woman poisons one year old child and tries to commit suicide | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सासू-सुनेच्या वादात चिमुकल्याचा बळी.. बाळाला विष पाजून मारलं, स्वत:ही प्यायली

सासूसोबत झालेल्या वादातून संतप्त महिलेने आपल्या लहान बाळाला विष जले व स्वत:ही विषप्राशन केले. यात बाळाचा मृत्यू झाला असून महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांचे निधन - Marathi News | death of arun jakhade president of marathi publishers council | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांचे निधन

मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांच्या निधनानंतर दुसरा मोठा प्रकाशक गेल्याने प्रकाशनविश्वासह साहित्य क्षेत्राला धक्का बसला ...

मध्यरात्रीचा थरार; जुन्या वादातून मिसारवाडीत युवकाचा चाकूने भोसकून खून - Marathi News | Midnight tremors; Young man stabbed to death in Misarwadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मध्यरात्रीचा थरार; जुन्या वादातून मिसारवाडीत युवकाचा चाकूने भोसकून खून

नऊ जणांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...