लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

प्रथेला फाटा देत अखेरची इच्छा पूर्ण; पाच मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला दिला खांदा, नातवाच्या हस्ते अग्निडाग - Marathi News | The girls gave their shoulders to their father's death body, breaking the tradition and fulfilling father's last wish | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रथेला फाटा देत अखेरची इच्छा पूर्ण; पाच मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला दिला खांदा, नातवाच्या हस्ते अग्निडाग

बजाजनगरातील घटना; पाच मुलींनी सामाजिक प्रथेला फाटा देत जन्मदात्याला अखेरचा निरोप, नातवाने दिला अग्नीडाग ...

गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात नाव उलटली, एका महिलेचा मृत्यू - Marathi News | one died as boat capsized in the backwater area of ​​Gosikhurd Dam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात नाव उलटली, एका महिलेचा मृत्यू

कुजबा येथे गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात नाव (डोंगा) उलटल्याने पाच महिला बुडाल्या. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून इतर चौघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

Nagar Panchayat Election Result 2022 : धक्कादायक! नगरपंचायत निवडणुकीला गालबोट, मारहाणीत तरूणीचा मृत्यू - Marathi News | Young woman beaten to death in Nagar Panchayat elections in dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! नगरपंचायत निवडणुकीला गालबोट, मारहाणीत तरूणीचा मृत्यू

साक्री : नातेवाईकांचा पोलीस स्टेशनला ठिय्या ...

दुःखद! १६ वर्षीय विद्यार्थिनी राहिली गरोदर; आत्महत्येनंतर प्रिन्सिपल, वॉर्डनसह ३ जणांना अटक - Marathi News | 16 year old student remains pregnant; 3 arrested including principal, warden after suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुःखद! १६ वर्षीय विद्यार्थिनी राहिली गरोदर; आत्महत्येनंतर प्रिन्सिपल, वॉर्डनसह ३ जणांना अटक

Suicide Case : चेंगलपट्टू जिल्ह्यातील कोवलम येथे मुलगी सुट्टीच्या दिवशी तिच्या घरी पोहोचली तेव्हा ही बाब उघडकीस आली. ...

‘साथ मरेंगे’ या इराद्याने प्रेमीयुगुलाने घेतला गळफास; ‘तो’ दगावला, दोर तुटल्याने ‘ती’ बचावली - Marathi News | couple hang themselves with the intention of ‘Saath Marenge’; ‘He’ death, ‘she’ escaped by breaking the rope | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘साथ मरेंगे’ या इराद्याने प्रेमीयुगुलाने घेतला गळफास; ‘तो’ दगावला, दोर तुटल्याने ‘ती’ बचावली

तरुणाचे सोशल मीडियाद्वारे विवाहितेशी जुळले होते प्रेमसंबंध ...

ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने निधन; अभिनेते, दिग्दर्शकांचे चालवले होते खटले - Marathi News | Senior lawyer Shrikant Shivade dies after a long illness The lawsuits were filed by actors and directors in bollywood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने निधन; अभिनेते, दिग्दर्शकांचे चालवले होते खटले

अ‍ॅड. श्रीकांत शिवदे यांनी ज्येष्ठ विधीज्ञ विजयराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आपला वकिली व्यवसाय सुरु केला होता ...

Pimpri - Chinchwad: पिंपरीत दगड, हत्याराने वार करून तरुणाचा खून - Marathi News | Murder of a youth by attacking him with a stone in pimpri chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri - Chinchwad: पिंपरीत दगड, हत्याराने वार करून तरुणाचा खून

भोसरीतील गुळवेवस्ती येथे एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...

गावात खळबळ उडाली, ९ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकलीचा नाल्यात सापडला मृतदेह - Marathi News | A commotion broke out in the village, the bodies of 3 yrs old girl who had been missing for 9 days were found | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गावात खळबळ उडाली, ९ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकलीचा नाल्यात सापडला मृतदेह

Missing Case : पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून आसपासच्या परिसरातील गावकऱ्यांसह तपास सुरू केला. पण यश आले नाही. आज गावकऱ्यांना विमला हिचा मृतदेह नाल्यात आढळून आला. ...