लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

ओझरला एकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Ozar commits suicide by hanging himself | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरला एकाची गळफास घेऊन आत्महत्या

ओझरटाऊनशिप : मोबाईल घेण्यासाठी वडिलांनी पैसे दिले नाही, सकाळी बघू असे सांगितल्याने एका तरुणाने घराशेजारील शेडमधील लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ओझर येथे घडली. ...

विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | Young man dies of electric shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

सिन्नर: तालुक्यातील आटकवडे शिवारात रोहित्रावर विजेचा धक्का बसल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी सिन्नरच्या आडवा फाटा येथील वितरण कार्यालयावर मोर्चा काढत निषेध नोंदवला. या ...

खळबळ! आर्थर रोड तुरुंगात कैद्याची आत्महत्या; मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात झाली होती अटक - Marathi News | Inmate commits suicide at Arthur Road prison; He was arrested for stealing a mobile phone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळ! आर्थर रोड तुरुंगात कैद्याची आत्महत्या; मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात झाली होती अटक

Inmate commits suicide at Arthur Road jail : मोहम्मद हनीफ इक्बाल हानिफ शेख असे क़ैदयाचे नाव असून, याप्रकरणी एन. एम जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. ...

स्वत:च्याच लग्नाची खरेदी करुन परतताना मुलीचा अपघातात मृत्यू; अवघ्या गावावर शोककळा... - Marathi News | Death of a girl in an accident while returning from shopping for her own wedding Mourning on the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वत:च्याच लग्नाची खरेदी करुन परतताना मुलीचा अपघातात मृत्यू; अवघ्या गावावर शोककळा...

मुलगी ठार झाल्याची बातमी कळताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला ...

'आई! आम्ही आत्महत्या करतोय', पत्नीसोबत लावून घेतला गळफास, ४ महिन्यांपूर्वी केला होता प्रेमविवाह - Marathi News | 'Mom! We are committing suicide ', he strangled his wife, had a love marriage 4 months ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आई! आम्ही आत्महत्या करतोय', पत्नीसोबत लावून घेतला गळफास, ४ महिन्यांपूर्वी केला होता प्रेमविवाह

Suicide Case : शफीकुल शेख आणि पारुला बीबी अशी त्यांची नावे आहेत. दोघांनी चार महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. ...

नागपूर जिल्ह्यातील आम नदीत नाव उलटून महिलेस जलसमाधी - Marathi News | Woman drowned after overturning in Aam river in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील आम नदीत नाव उलटून महिलेस जलसमाधी

Nagpur News शेतात जाण्यासाठी नावेत (डाेंगा) बसून आम नदीचे पात्र ओलांडत असताना ही नाव गुरुवारी (दि. २०) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उलटली आणि त्यातील नावाडी शेतमालकासह तीन महिला व दाेन पुरुष मजूर बुडाले. ...

नागपुरातील अग्रवाल तिहेरी हत्याकांड : ज्यांनी वाचवले प्राण त्यांचाच घेतला जीव - Marathi News | Agarwal triple murder in Nagpur : madan lose his patience due to indebtedness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील अग्रवाल तिहेरी हत्याकांड : ज्यांनी वाचवले प्राण त्यांचाच घेतला जीव

आरोपी मदन अग्रवाल याने कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ...

Suicide: इंदापूरात सावकाराच्या त्रासाला कंटाळून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | in indapur a young man committed suicide by hanging himself after getting fed up with money laundering | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Suicide: इंदापूरात सावकाराच्या त्रासाला कंटाळून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

खासगी सावकारकीने आणखी एका युवकाचा जीव घेतल्याने नागरीकांतुन सावकाराच्या प्रति संताप व्यक्त होत आहे. ...