मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Death, Latest Marathi News
The mystery of 'that' murder was solved : परिचित महिलेचे कृत्य: चोवीस तासाच्या आत गुन्हयाचा उलगडा ...
नागपुरातील जरीपटका भागात एकाने पत्नी व मुलांची निर्घुणपणे हत्या केल्यानंतर स्वत:ही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ...
वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी तुकाराम वामन मत्ते नेहमीच शेताच्या कुंपणावर ११ के.व्ही. असलेला विद्युत प्रवाह सोडत होते. दि. ३ जानेवारीला चार वर्षे वयाची पट्टेदार वाघीण या जिवंत विद्युत प्रवाहाची बळी ठरली. ...
अमोल घराच्या स्वयंपाक खोलीत छताच्या फाट्याला गळफास घेऊन लटकलेल्या स्थितीत आढळून आला. ...
या वाघिणीने उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना केवळ आनंदच दिला नाही, तर एका दशकाहून अधिक काळ मध्य भारतातील वाघांच्या संख्येतही मोठे योगदान दिले. ...
लासलगाव : विंचूर रस्त्यावरील मंजुळा पॅलेस समोर मोटरसायकल व अज्ञात वाहनाच्या झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.१७) दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली. ...
Double Murder And Suicide :दोन्ही हत्या केल्यानंतर पती ट्रेनसमोर जाऊन झोपला. घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. ...
तळेगावकडुन पानगावकडे पायी चालत जात असताना तो रेणानदीच्या पुलावर बसला होता ...