लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

मुंबईत भयंकर घडलं! किरकोळ वाद अन् मालाड रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाची हत्या, पोटात खुपसले शस्त्र - Marathi News | A terrible incident happened in Mumbai! A minor dispute resulted in the murder of a professor at Malad railway station, a weapon was stabbed in the stomach | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भयंकर घडलं! किरकोळ वाद अन् मालाड रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाची हत्या, पोटात खुपसले शस्त्र

मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावर किरकोळ वादातून एक भयंकर घटना घडली. ३३ वर्षीय प्राध्यापकाची हत्या करण्यात आली. त्यानंतर हल्लेखोर फरार झाला.  ...

ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक; मुंबईतील आयटी इंजिनिअर जागीच ठार, पत्नी गंभीर ! - Marathi News | Tractor carrying sugarcane hits; IT engineer from Mumbai dies on the spot, wife critical! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक; मुंबईतील आयटी इंजिनिअर जागीच ठार, पत्नी गंभीर !

सासऱ्याच्या वर्षश्राद्धासाठी लातूरमधील चाकूरला गेलेल्या ठाण्यातील दाम्पत्याचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ...

तरुण ८ दिवसांपासून बेपत्ता; कॅम्प परिसरातील लॉजमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Youth missing for 8 days; Body found in lodge near camp creates stir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुण ८ दिवसांपासून बेपत्ता; कॅम्प परिसरातील लॉजमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

तरुणाने पुण्यातील कॅम्प परिसरातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे ...

अनैतिक संबंध; सोन्याच्या दागिन्यांची मागणी, पत्नीचा खून? पुण्यातील 'त्या' खुनाचे धक्कादायक कारण समोर - Marathi News | Immoral relationship Demand for gold ornaments, murder of wife? Shocking reason behind 'that' murder in Pune revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैतिक संबंध; सोन्याच्या दागिन्यांची मागणी, पत्नीचा खून? पुण्यातील 'त्या' खुनाचे धक्कादायक कारण समोर

अनैतिक संबंधाच्या कारणावरून पतीबरोबर वाद झाल्यानंतर पत्नी दुसऱ्यासोबत त्याच्या घरी २ महिन्यांपासून राहत होती ...

पैशांचा वाद! डोक्यात दगड घालून चेहरा विद्रूप; पुण्यात अत्यंत भयानक पद्धतीने मित्राकडून मित्राचा खून - Marathi News | Money dispute Face disfigured by throwing a stone at the head Friend murdered by friend in a very gruesome manner in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशांचा वाद! डोक्यात दगड घालून चेहरा विद्रूप; पुण्यात अत्यंत भयानक पद्धतीने मित्राकडून मित्राचा खून

उसने घेतलेले तब्बल १८ लाख परत द्यावे लागतील असे समजून त्याने साथीदारांच्या मदतीने मित्राचा खून केला ...

मुलाच्या रक्षाविसर्जनालाच आईने घेतला जगाचा निरोप, कोल्हापुरातील हृदयद्रावक घटना - Marathi News | Mother bids farewell to the world on the day of son Raksha Visarjan in Bhudargad Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुलाच्या रक्षाविसर्जनालाच आईने घेतला जगाचा निरोप, कोल्हापुरातील हृदयद्रावक घटना

जन्मभर सावलीसारखी साथ देणारी आई आणि तिच्या आयुष्याचा आधार असलेला मुलगा मृत्यूनंतरही वेगळे होऊ शकले नाहीत ...

सिंहगड परिसरात कालव्यात मुलगा वाहून गेला; चौथ्या दिवशी जनता वसाहतीत मृतदेह सापडला - Marathi News | Boy washed away in canal in Sinhagad area; Body found in Janta Colony on fourth day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड परिसरात कालव्यात मुलगा वाहून गेला; चौथ्या दिवशी जनता वसाहतीत मृतदेह सापडला

२२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७:३० वाजता जनता वसाहत परिसरातील कालव्यात वाहत्या पाण्यात मुलाचा मृतदेह आढळून आला ...

१९४५ ते २०१७ दरम्यानच्या अणुचाचण्या; अणुसंसर्गाने जगभरात ४० लाख अकाली मृत्यू - Marathi News | Nuclear tests between 1945 and 2017; 4 million premature deaths worldwide due to nuclear contamination | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१९४५ ते २०१७ दरम्यानच्या अणुचाचण्या; अणुसंसर्गाने जगभरात ४० लाख अकाली मृत्यू

सध्या भारत, रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, ब्रिटन, पाकिस्तान, इस्रायल आणि उ. कोरियाकडे अण्वस्त्रे आहेत. ...