लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

फ्लॅट न देता फसवणूक करून मानासिक त्रास; उभारलेल्या त्याच इमारतीतून ज्येष्ठाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Mental distress due to fraud without giving a flat Senior citizen takes extreme step from the same building he built | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फ्लॅट न देता फसवणूक करून मानासिक त्रास; उभारलेल्या त्याच इमारतीतून ज्येष्ठाने उचलले टोकाचे पाऊल

सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ व्यक्ती मुलासह अंबरनाथ इस्ट येथे राहत होते, त्यांनी बाणेर येथील जागा स्वीटी असोसिएटसचे जयंतीलाल ओसवाल यांना विकसित करण्यासाठी दिली होती ...

चेन्नईतील समुद्रात राज्यातील तरुणीसह दोघे बुडाले, पुण्यातील तरुण सुखरूप - Marathi News | Two people including a young woman from the state drowned in the sea in Chennai, a young man from Pune is safe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चेन्नईतील समुद्रात राज्यातील तरुणीसह दोघे बुडाले, पुण्यातील तरुण सुखरूप

मयूरी चौधरी मूळची भंडारा जिल्ह्यातील असून तिचा मृत्यू झाला आहे तर जळगावच्या जाय पाटीलचा अजूनही शोध सुरु आहे ...

काळाचा घाला! देवदर्शनावरून परतताना राजस्थानमध्ये भीषण अपघात; ४ मित्रांचा जागीच मृत्यू - Marathi News | ujjain mahakal darshan return kanpur four friends from kanpur died expressway accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळाचा घाला! देवदर्शनावरून परतताना राजस्थानमध्ये भीषण अपघात; ४ मित्रांचा जागीच मृत्यू

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर चेचट टोल प्लाझाजवळ एका भरधाव कारने पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. ...

मरणानंतरही छळ सुरूच! अखेरचा प्रवास रखडला, १०७ मृतदेह बेवारसच; वर्षभरापासून ओळख पटेना - Marathi News | Torture continues even after death! The final journey was delayed, 107 bodies remained unclaimed; Identity has not been established for a year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरणानंतरही छळ सुरूच! अखेरचा प्रवास रखडला, १०७ मृतदेह बेवारसच; वर्षभरापासून ओळख पटेना

रुग्णालय प्रशासन, पोलीस आयुक्तांकडून संबंधित पोलिस ठाण्यांना तातडीने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ...

Mukul Roy Death: माजी रेल्वेमंत्री, ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांचे निधन; ममता बॅनर्जींचा विश्वासू सोबती हरपला - Marathi News | Former Railway Minister, TMC senior leader Mukul Roy passes away; Mamata Banerjee loses trusted ally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mukul Roy Death: माजी रेल्वेमंत्री, ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांचे निधन; ममता बॅनर्जींचा विश्वासू सोबती हरपला

Mukul Roy Passes Away: तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांचे निधन झाले आहे. ...

स्वप्नांच्या भरारीआधीच लाटांनी हिरावलं ‘मयुरी’च आयुष्य; चेन्नईत दुर्घटना - Marathi News | 'Mayuri''s life was snatched by waves before her dreams could soar; Accident in Chennai | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वप्नांच्या भरारीआधीच लाटांनी हिरावलं ‘मयुरी’च आयुष्य; चेन्नईत दुर्घटना

अवघ्या २५ दिवसांपूर्वी आयटी क्षेत्रात इंटर्नशिपसाठी चेन्नई येथे गेलेली मयुरी ही नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. मात्र नियतीने क्रूर वळण घेतले... ...

हसतं घर उद्ध्वस्त! लग्नाआधीच २ सख्ख्या बहिणींसोबत आक्रित घडलं; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा - Marathi News | two brides end life before wedding procession jodhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हसतं घर उद्ध्वस्त! लग्नाआधीच २ सख्ख्या बहिणींसोबत आक्रित घडलं; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

राजस्थानच्या जोधपूरमधील सूरसागर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. ...

सोलापूर-धुळे महामार्गावर कारचा भीषण अपघात; नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू, चालक जखमी... - Marathi News | Terrible car accident on Solapur-Dhule highway; Newlywed couple dies on the spot, driver injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सोलापूर-धुळे महामार्गावर कारचा भीषण अपघात; नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू, चालक जखमी...

परीक्षेसाठी जोडपे लातूरला निघाले... ...