लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

तलावात पोहण्याचा मोह जिवावर बेतला; चाळीसगावचा तरुण आष्टीत बुडाला - Marathi News | The temptation to swim in the lake cost him his life; a young man from Chalisgaon drowned in the lake | Latest beed News at Lokmat.com

बीड :तलावात पोहण्याचा मोह जिवावर बेतला; चाळीसगावचा तरुण आष्टीत बुडाला

पोहण्यास गेलेल्या तरूणाचा तलावात बुडून मृत्यू;आष्टी तालुक्यातील घटना ...

सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता? - Marathi News | raj kushwaha net worth salary sonam raghuvanshi case raja raghuvanshi murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Raj Kushwaha Net Worth, Sonam Raghuvanshi: सोनमने प्रियकर राजच्या साथीने आपला पती राजा रघुवंशीच हत्या घडवून आणली ...

Kolhapur: सुशाबाईंचे निधन, धक्क्याने गौराबाईंनीही सोडला प्राण!, नौकुडमधील हृदयद्रावक घटना - Marathi News | another sister also passed away due to the shock of her sister's death In Naukud Gadhinglaj taluka kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सुशाबाईंचे निधन, धक्क्याने गौराबाईंनीही सोडला प्राण!, नौकुडमधील हृदयद्रावक घटना

एकीची रक्षा..दुसरीचे दहन, सख्ख्या बहिणी..सख्ख्या जावा  ...

पुणे-सातारा रस्त्यावर टँकरच्या धडकेत सहप्रवासी महिलेचा मृत्यू, दुचाकीस्वार पती, मुलगा गंभीर जखमी - Marathi News | Woman passenger dies in tanker collision on Pune Satara road husband son seriously injured on bike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सातारा रस्त्यावर टँकरच्या धडकेत सहप्रवासी महिलेचा मृत्यू, दुचाकीस्वार पती, मुलगा गंभीर जखमी

डंपर, टँकर, ट्रक अशा अवजड वाहनांमुळे गंभीर अपघात झाले असून बहुतांश अपघात वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे झाले आहेत ...

माहेरहून ५ लाख, सोन्याचे दागिने; पुण्यात पुन्हा हुंड्यासाठी छळ; महिलेने इमारतीतून उडी मारत संपवले जीवन - Marathi News | 5 lakhs, gold ornaments from Maher; Torture for dowry again in Pune; Woman ends life by jumping from building | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहेरहून ५ लाख, सोन्याचे दागिने; पुण्यात पुन्हा हुंड्यासाठी छळ; महिलेने इमारतीतून उडी मारत संपवले जीवन

विवाहानंतर काही महिन्यात पती सूरज, सासू सुनीता, दीर नीरज, मामे सासरे उपाध्याय यांनी हुंड्यात पैसे, तसेच दागिने कमी दिल्याचे सांगून तिचा छळ सुरू केला ...

Kolhapur: भिकूआबा, आम्हासनी आता पाणी आल्याचे कोण सांगणार; गव्याच्या हल्ल्यात झाला मृत्यू  - Marathi News | Kudalwadi village is in mourning after the death of Bhikaji Gundu Berkal in a gang attack | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भिकूआबा, आम्हासनी आता पाणी आल्याचे कोण सांगणार; गव्याच्या हल्ल्यात झाला मृत्यू 

भिकूआबांच्यावर गव्याने हल्ला केल्याची बातमी गावात पसरली अन् सारा गाव सुन्न झाला ...

Kolhapur: शेताकडे जाताना दबा धरुन बसलेल्या गव्याचा हल्ला, शेतकरी जागीच ठार - Marathi News | Farmer Bhikaji Gundu Berkal of Kudalwadi in Radhanagari taluka kolhapur was killed on the spot in an attack by a gaur while he was going to his farm | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शेताकडे जाताना दबा धरुन बसलेल्या गव्याचा हल्ला, शेतकरी जागीच ठार

जिल्ह्यात गव्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या ...

Parabhani: वीज पुरवठा सुरळीत करताना खांबावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू - Marathi News | Parabhani: Private worker dies after falling from pole while restoring power supply | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: वीज पुरवठा सुरळीत करताना खांबावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू

गंगाखेड तालुक्यातील बनवाडी शिवारातील घटना ...