लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

विमानसेवेच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज; अजित पवारांचे आवाहन - Marathi News | Air India Ahmedabad Plane Crash Need to pay more serious attention to aviation safety; Ajit Pawar appeals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानसेवेच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज; अजित पवारांचे आवाहन

Air India Ahmedabad Plane Crash विमानसेवा कंपन्यांनी त्यांच्या विमानसेवेच्या सुरक्षेचा फेरआढावा घेऊन, सुरक्षितता मानकांचं पालन करुन भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही, हे सुनिश्चित करावं ...

"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी!  - Marathi News | "She did everything, I refused and..."; Sonam Raghuvanshi's boyfriend Raj Kushwaha retaliates as the police grin! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 

सोनम आणि राज हे दोघेही हत्येचे सूत्रधार म्हणून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राजचे म्हणणे आहे की, हा सर्व सोनमच्या डोक्यातील कट होता. ...

अनर्थ घडला! विजेच्या खांबावर चढलेल्या २८ वर्षीय कंत्राटी कामगाराचा शॉक लागून मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना - Marathi News | Disaster struck A 28 year old contract worker who climbed an electric pole died of shock Incident in Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनर्थ घडला! विजेच्या खांबावर चढलेल्या २८ वर्षीय कंत्राटी कामगाराचा शॉक लागून मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना

रोहित्रावर बिगाड काढण्यासाठी पहाटे चढलेला असताना तरुणाला विजेचा जोरदार धक्का बसून तो थेट भीमा नदीपात्रालगत असणाऱ्या गाळात कोसळला ...

देवा, आईला परत आणून दे रे, प्लीज! महिलेच्या दोन चिमुकल्यांचा घाटी रुग्णालयात टाहो - Marathi News | God, please bring back the mother! The woman's two little ones are in the hospital. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवा, आईला परत आणून दे रे, प्लीज! महिलेच्या दोन चिमुकल्यांचा घाटी रुग्णालयात टाहो

पोलिसांसह उपस्थितांनाही अश्रू अनावर, उद्यानात मुलांसोबत खेळलेल्या आईचा घाटीत मृतदेह पाहून दोन्ही बहिणींचा विश्वासच बसेना ...

राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट' - Marathi News | Raj Kushwaha is just a pawn Sonam raghuvanshi true love is someone else New twist in Raja Raghuvanshi murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज कुशवाह मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

Sonam Raghuvanshi, Raja Raghuvanshi Murder: सोनम कुठल्यातरी तिसऱ्याच व्यक्तीसोबत पळून जाणार होती असा पोलिसांना संशय आहे. ...

घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक - Marathi News | actress shubhangi atre gets emotional while remembering ex husband piyush poorey who died after divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक

पियुषविषयी बोलताना अभिनेत्रीच्या अश्रूंचा बांध फुटला. ...

छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू - Marathi News | Storm hits Chhatrapati Sambhajinagar; Two killed as Siddharth Garden gate collapses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांचा सर्वात मोठा फटका सिद्धार्थ गार्डन परिसराला बसला. ...

कागदावर मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला; रुबीच्या निवासी युवा डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Ruby's young resident doctor took extreme step by writing down mobile password on paper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कागदावर मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला; रुबीच्या निवासी युवा डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल

आत्महत्या करण्यापूर्वी एका कागदावर आपल्या मोबाइलचा पासवर्ड लिहून ठेवलेला आढळून आल्याने या आत्महत्येचे गूढ कायम असून, याबाबत शंका उपस्थित होत आहे ...