लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नृत्य

नृत्य, मराठी बातम्या

Dance, Latest Marathi News

आॅर्केस्ट्राच्या नावाखाली सोलापुरात बारबालांची छमछम - Marathi News | Barbarala's small peak in Solapur, in the name of the orchestra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आॅर्केस्ट्राच्या नावाखाली सोलापुरात बारबालांची छमछम

हे तर खुलेआम डान्स बारच: रात्री साडेबारापर्यंत परवानगी; पण सारेच थिरकतात पहाटेपर्यंत..  ...

युवक महोत्सवात आदिवासी नृत्य - Marathi News | Adivasi dance at youth festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवक महोत्सवात आदिवासी नृत्य

डांगसौदाणे - सावित्रीबाई फुले विद्यापिठाच्या विभागीय जिल्हास्तरिय युवक महोत्सवात येथील सप्तश्रृंगी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विदयार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून व्दितीय क्र मांक मिळविला ...

आदिवासी संस्कृतीमधील दंडार लोकनृत्याची लोकप्रियता कायम - Marathi News | Dandar folk music in tribal culture continued to be popular | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आदिवासी संस्कृतीमधील दंडार लोकनृत्याची लोकप्रियता कायम

आदिवासी संस्कृती संवर्धनाबरोबर समाज जोडणाऱ्या दंडार या लोकनृत्याची लोकप्रियता माहिती तंत्रज्ञान युगात आजही टिकून आहे. ...

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दिक्षीतचा डान्स व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Bollywood's 'Faster Girl' Madhuri Dixit's Dance Video Viral! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दिक्षीतचा डान्स व्हिडीओ व्हायरल!

माधुरी दिक्षीत ही एक अशी अभिनेत्री आहे जिने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिकांद्वारे आणि तिच्या अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. तिचं नृत्यकौशल्य आणि दिलखेचक अदा पाहून आजही चाहत्यांच्या हृदयाची ‘धकधक’ वाढते. ...

भरतनाट्यम्मधून करवीरनिवासिनी अंबाबाईला वंदन, नर्थना स्कूल आॅफ डान्सचा उपक्रम - Marathi News | Vrandnatyam from Karvirnavini Ambabai Vandan, Narthana School of Dance initiative | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भरतनाट्यम्मधून करवीरनिवासिनी अंबाबाईला वंदन, नर्थना स्कूल आॅफ डान्सचा उपक्रम

शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त नर्थना स्कूल आॅफ डान्सच्या नृत्यांगणांनी भरतनाट्यम्द्वारे करवीरनिवासिनी अंबाबाईला वंदन करून नृत्यसेवा अर्पण केली. ...

सातारा : ‘झुंबा’चा ठेका धरून पोलीस घालवणार ताण- महिला पोलिसांसाठी डान्स क्लास सुरू - Marathi News |  Satara: Police will be punished by holding a 'Jhumpa' contract - a dance class for women police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : ‘झुंबा’चा ठेका धरून पोलीस घालवणार ताण- महिला पोलिसांसाठी डान्स क्लास सुरू

ऊन, वारा, पावसासह कडाक्याची थंडी सोसत २४ तास आॅन ड्यूटी असणाऱ्या पोलिसांना वेळेवर जेवण व झोप मिळत नसते. विशेषत: महिलांना कौटुंबिक जबाबदारीसह पोलीस दलातील कर्तव्य पार पाडत असताना स्वास्थ्य बिघडले असेल तर सांगायचे कुणाला? ...

आलोक शॉ ठरला डान्स दिवानेचे पहिला विजेता - Marathi News | Alok Shaw was the first winner of the dance diwane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलोक शॉ ठरला डान्स दिवानेचे पहिला विजेता

तीन महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर कोलकत्याचा आलोक शॉने डान्स दिवानेचे विजेतेपद पटकावले आहे. आलोकला 5 लाख आणि ट्रॉफी बक्षिस म्हणून देण्यात आले. ...

एखादं गाणं ऐकल्यानंतर तुमचे पाय आपोआप थिरकतात का? - Marathi News | reason why people start dancing rhythmically on loud music | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :एखादं गाणं ऐकल्यानंतर तुमचे पाय आपोआप थिरकतात का?

बऱ्याचदा असं होतं की, गाणं वाजू लागलं की आपले पाय थिरकण्यास सुरुवात होते. पण तुम्ही कधी विचार केलाय का? असं का होत असावं. ...