लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

टेमघर धरणाची गळती आटोक्यात : यंदाच्या हंगामात धरण पूर्ण क्षमतेने भरणार - Marathi News | Temham Dam leakage: In the current season the dam will be filled with full capacity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेमघर धरणाची गळती आटोक्यात : यंदाच्या हंगामात धरण पूर्ण क्षमतेने भरणार

टेमघर धरणातील भेगा बुजविण्याचे (ग्राऊटींग) बहुतांश काम पूर्ण झाल्याने गळती ९० टक्के आटोक्यात आली आहे. त्यामुळे यंदा दोन वर्षांनी धरणात शंभरटक्के पाणी साठा करण्यात येणार आहे. ...

Video: तिवरे गावाच्या पुनर्वसनासाठी 'सिद्धिविनायक' धावला  - Marathi News | Siddhivinayak Nyas helps to rehabilitation of the village | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: तिवरे गावाच्या पुनर्वसनासाठी 'सिद्धिविनायक' धावला 

शिवसेना आमदार उदय सामंत यांनी सिद्धिविनायक मंदिराला पत्र लिहून तिवरे धरणातील पीडितांच्या पुर्नवसनासाठी मदत करावी अशी मागणी केली होती. ...

‘जुई’त सोडले पाच लाख मत्स्यबीज - Marathi News | Five lakh fish seeds left in 'Jui' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘जुई’त सोडले पाच लाख मत्स्यबीज

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात भोई बांधवांच्या वतीने तब्बल पाच लाख मत्स्यबीज सोमवारी धरणात सोडले. ...

मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, वैतरणा धरणे भरली, 75 गावांना पुराचा धोका - Marathi News | Tanasa & Vaitarana Dam full, 75 villages under fear of flood | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, वैतरणा धरणे भरली, 75 गावांना पुराचा धोका

Tanasa & Vaitarana Dam full, 75 villages under fear of flood ...

तानसा- वैतरणा नदीला पूर; ठाणोसह पालघर जिल्ह्यातील काठावरील 75 गावांना सर्कतेचा इशारा - Marathi News | Flood of Tansa-Vaitarna river; Circulating with Thanos to 75 villages on the edge of Palghar district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तानसा- वैतरणा नदीला पूर; ठाणोसह पालघर जिल्ह्यातील काठावरील 75 गावांना सर्कतेचा इशारा

तानसा आणि मोडकसागर या दोन्ही धरणांव्दारे मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा केला जात आहे. या धरण क्षेत्रत पावसाचा जोर असल्यामुळे ते लवकरच भरून वाहण्याच्या स्थितीत आहेत. तानसा नदीवर तानसा धरण शहापूर तालुक्यातील तानसा गावाजवळ आहे. ...

हरणबारी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी - Marathi News | Hernabari Water Supply Scheme Approval | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरणबारी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी

३० कोटींची योजना : नामपूरकरांना मिळणार दिलासा ...

वारणा धरणात 18.86 टी.एम.सी. पाणीसाठा - Marathi News | 18.86 TMC in Warna dam Water storage | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वारणा धरणात 18.86 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 18.86 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...

धरणे कोरडीच; मत्स्यव्यवसाय सापडला संकटात! - Marathi News | The dams in Washim is dry; Fishery business found in trouble! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धरणे कोरडीच; मत्स्यव्यवसाय सापडला संकटात!

जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही अद्यापपर्यंत दमदार पाऊस न झाल्याने मत्स्यउत्पादक संस्थांसह मत्स्यविक्रेतेही चिंतातूर झाले आहेत. ...