लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

दह्याणे येथील पाझर तलावाचे जलपूजन - Marathi News | Hydropower of the leisure pond at Dahyane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दह्याणे येथील पाझर तलावाचे जलपूजन

चांदवड : तालुक्यातील दह्याणे येथील भोहनदरा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने अ‍ॅड. शांताराम भवर व ग्रामस्थांनी जलपूजन केले. ...

डेहणी सिंचन प्रकल्प अर्धवट - Marathi News | Partial irrigation project | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डेहणी सिंचन प्रकल्प अर्धवट

आघाडी सरकारच्या काळात आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प डेहणी येथे साकारण्यात आला. आता या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील काम बाकी असून ते अर्धवट ठेवले आहे. कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प पूर्णत्वास येऊनही शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. ...

भुशी धरणावर पोलीस कर्मचार्‍याला जबर मारहाण ; पाच जणांवर गुन्हा दाखल  - Marathi News | beaten to Policeman on bhushi dam ; crime registred against Five person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भुशी धरणावर पोलीस कर्मचार्‍याला जबर मारहाण ; पाच जणांवर गुन्हा दाखल 

दौंड येथील पाच युवक गाडी भाड्याने करत आज लोणावळ्यात फिरायला आले होते. ...

नदीच्या पुरामुळे रोगराई पसरू नये, पिंपरी आयुक्तांचे दक्षतेचे आदेश  - Marathi News | orders of Pimpri Commissioner should not be spread health issues due to flood of root and mutha river | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नदीच्या पुरामुळे रोगराई पसरू नये, पिंपरी आयुक्तांचे दक्षतेचे आदेश 

गेल्या आठवड्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्याना पूर आला आहे. ...

केटीवेंअर फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी - Marathi News | Demand for compensation for farmers damaged by KTWare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केटीवेंअर फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

ब्राह्मणगाव : गिरणा नदीवरील महाल पाटणे जवळ ५ आॅगस्ट रोजी महापूर आल्याने केटी वेअर फुटल्याने शेतकऱ्यांचे शेताचे मोठ्या प्रमाणात ... ...

पुणे जिल्ह्यातील विद्युत पुरवठा पूर्ववत : महावितरणची कामगिरी - Marathi News | electricity supply start regularly in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील विद्युत पुरवठा पूर्ववत : महावितरणची कामगिरी

पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने महावितरण प्रशासनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.. ...

तिलारी धरणातून पाणी सोडल्याने गोव्यातील अनेक गावांना पुराचा तडाखा  - Marathi News | Many villages in Goa were hit by floods as water was released from Tilari dam | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तिलारी धरणातून पाणी सोडल्याने गोव्यातील अनेक गावांना पुराचा तडाखा 

शेकडो लोकांना हलवले : रात्री आठच्या सुमारास घरांत शिरले पाणी, वीज खंडित, लोक भयभीत ...

आठ दिवसांत २४ मध्यम प्रकल्पांत वाढला २२ टक्क्यांनी पाणीसाठा - Marathi News | In eight days, the average storage capacity was increased by 5% in three medium projects | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आठ दिवसांत २४ मध्यम प्रकल्पांत वाढला २२ टक्क्यांनी पाणीसाठा

गत आठ ते दहा दिवसांपासून सार्वत्रिक होत असलेल्या पावसामुळे २४ मध्यम प्रकल्पांचा पाणीसाठा २२ टक्क्यांनी वाढला आहे. ...