लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

साकोऱ्यात लोकवर्गणीतून बांधलेला बंधारा फुटला ! - Marathi News | A dam built by a census in Sakor! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साकोऱ्यात लोकवर्गणीतून बांधलेला बंधारा फुटला !

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरातील नाग्या-साग्या बंधाºयाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया पांझण नदीवर वाघदरा वस्तीजवळ लोकवर्गणीतून बांधलेल्या बंधाºयाची भिंत कोसळल्याने हजारो लिटर पाणी वाया जाण्याबरोबरच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

महापूर येतो फुटाफुटाने, उतरतो मात्र केवळ इंचाइंचाने! - Marathi News |  Flooding comes with leaps and bounds, but only inches! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापूर येतो फुटाफुटाने, उतरतो मात्र केवळ इंचाइंचाने!

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून शेवटच्या राजापूरवाडी बंधाºयानंतर कृष्णा नदी कर्नाटकात जाते. तेथून साडेतीन लाखांहून अधिक क्युसेक्स पाणी पुढे सरकत होते. ...

दोन मध्यम तर पाच छोटे जलाशय ‘फुल्ल’ - Marathi News | Two medium and five small reservoirs 'flowers' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन मध्यम तर पाच छोटे जलाशय ‘फुल्ल’

जुलैच्या शेवटच्या तर आॅगस्ट महिन्यात दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सध्यास्थितीत जिल्ह्यातील दोन मध्यम आणि पाच छोटे जलाशय १०० टक्के भरले आहे. विशेष म्हणजे वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांची पिण्याची पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा अस ...

पोहणे जीवावर बेतले; शहापूर धरणात युवक बुडाला - Marathi News | Youth drowns in Shahpur Dam Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोहणे जीवावर बेतले; शहापूर धरणात युवक बुडाला

वडाळी देशमुख येथील शूभम फुकट हा युवक आपल्या मित्रांबरोबर सोमवारी शहापूर धरणात पोहण्यासाठी गेला होता. ...

Maharashtra Floods : क्युसेक, क्युमेक, निळी रेषा, लाल रेषा म्हणजे काय रे भाऊ? - Marathi News | Maharashtra Floods What is the TMC, Cusec, Cumec, Red Line And Blue Line | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Floods : क्युसेक, क्युमेक, निळी रेषा, लाल रेषा म्हणजे काय रे भाऊ?

धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास पुराचा धोका संभवतो. एक टीएमसी, क्युसेक, क्युमेक, निळी रेषा, लाल रेषा म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया.  ...

३६ गावांना महापुराची धास्ती - Marathi News | 3 villages face great floods | Latest jalana News at Lokmat.com

जालना :३६ गावांना महापुराची धास्ती

अंबड, परतूर व घनसावंगी तालुक्यांमधील नदीकाठच्या ३६ गावांमधील नागरिकांना महापुराची धास्ती बसली आहे. ...

कोल्हापुरी बंधाऱ्याचा पुलाला धोका - Marathi News | Kolhapuri Dam bridge threatened | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोल्हापुरी बंधाऱ्याचा पुलाला धोका

लगतच्या बोरगाव (पुंजी) येथून वाहत असलेल्या अडाण नदीवर ८० हेक्टर सिंचन क्षमता अपेक्षित धरुन ३१ खुले दरवाजे असलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. या बंधाºयामुळे नदीवर काही अंतरावर असलेल्या पुलाला धोका निर्माण झाला आहे. ...

पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाला लागलेले उदासीनतेचे ग्रहण सुटेना - Marathi News | The depression in the Pachiguddam Irrigation Project does not eclipse | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाला लागलेले उदासीनतेचे ग्रहण सुटेना

माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या कोरपना तालुक्यातील निसर्गरम्य पकडीगुडम सिंचन प्रकल्प शासनाच्या उदासीनतेमुळे विकासापासून दुर्लक्षित पडला आहे. ...