लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

Dam Water Storage: उन्हाळ्याच्या तोंडावर धरणसाठा निम्म्यावर! कोणत्या धरणांत किती पाणी? - Marathi News | Dam Water Storage: In the face of summer, the state's dam storage is half! How much water in which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water Storage: उन्हाळ्याच्या तोंडावर धरणसाठा निम्म्यावर! कोणत्या धरणांत किती पाणी?

सहा महसूल विभागांमध्ये मराठवाड्यातील धरणांमध्ये सर्वात कमी धरण पाणीसाठा शिल्लक... ...

जायकवाडीतून दोन्ही कालव्यांत रब्बीसाठी सोडले पाणी - Marathi News | Water released from Jayakwadi in both canals for Rabi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडीतून दोन्ही कालव्यांत रब्बीसाठी सोडले पाणी

मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या १ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील सिंचनाची सोय झाली आहे. ...

आनंद वार्ता! येलदरीतून सिंचनासाठी पहिले आवर्तन, पिकांना मिळणार दिलासा - Marathi News | Happy news! First rotation for irrigation from Yeldari, crops will get relief | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आनंद वार्ता! येलदरीतून सिंचनासाठी पहिले आवर्तन, पिकांना मिळणार दिलासा

६० हजार हेक्टरवरील पिकांना मिळणार दिलासा; वीजनिर्मितीला चालना ...

Dam Water: पुणे, नाशिक, नगर, मराठवाड्यातील महत्वाच्या धरणांमध्ये एवढं पाणी राहिलेय शिल्लक.. - Marathi News | Dam Water: There is so much water left in important dams in Pune, Nashik, Nagar, Marathwada.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water: पुणे, नाशिक, नगर, मराठवाड्यातील महत्वाच्या धरणांमध्ये एवढं पाणी राहिलेय शिल्लक..

राज्यातील प्रमुख तीन धरणांत चिंताजनक पाणीसाठा, पिण्यासाठी पाणी राखून ठेवावे लागणार ...

घोडबंदरला हवे १०० दशलक्ष लीटर पाणी; सुर्या धरणातून पाणी मिळावे, सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Ghodbunder needs 100 million liters of water; Sarnaik's request to Chief Minister to get water from Surya Dam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदरला हवे १०० दशलक्ष लीटर पाणी; सुर्या धरणातून पाणी मिळावे, सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

घोडबंदर भागाची संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या भागाला वाढीव १० दशलक्ष लीटर पाणी द्यावे अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती. ...

मुळा धरणामध्ये ६२ तर भंडारदरात ५८ टक्के पाणीसाठा - Marathi News | 62 percent water storage in Mula dam and 58 percent water storage in Bhandardara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुळा धरणामध्ये ६२ तर भंडारदरात ५८ टक्के पाणीसाठा

अहमदनगर जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यावरच भिस्त आहे. धरणांतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास ऐन उन्हाळ्यात नगरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ...

उजनी शुन्यावर, जायकवाडीत ३९.८४%,उर्वरित धरणांत किती पाणीसाठा? - Marathi News | 39.84% in Ujani Sunya, Jayakwadi, how much water storage in remaining dams? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी शुन्यावर, जायकवाडीत ३९.८४%,उर्वरित धरणांत किती पाणीसाठा?

राज्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने पाणीटंचाईचे संकट हळूहळू गडद होतानाचे चित्र आहे. ...

Pune: धरणात पोहण्याचा मोह जिवावर बेतला! प्रवरा मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | temptation to swim in the dam is dying! Student of Pravara Medical College drowned in water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरणात पोहण्याचा मोह जिवावर बेतला! प्रवरा मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

१५ वर्गमित्र पर्यटनासाठी मावळ तालुक्यातील पवनाधरणाच्या परिसरात आले होते... ...