राज्यात पावसाने आतापर्यंत सरासरी ओलांडली असून, एकूण पाऊस १२३ टक्के, अर्थात ५४५ मिलिमीटर इतका झाला आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत ४२२ मिलिमीटर अर्थात ९५ टक्के पाऊस झाला होता. ...
अलमट्टी धरणातील पाणीसाठा जवळजवळ शंभर टीएमसी झाला आहे. तसेच त्या धरणाची पाणीपातळी आताच ५१८ मीटर झाली आहे. वास्तविक ही पाणीपातळी पावसाळा संपताना असायला हवी आहे. ...