आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सायंकाळी पाच पर्यंत 50.74 टक्के मतदान “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा उल्हासनगरात महापौराचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा
धरण, मराठी बातम्या FOLLOW Dam, Latest Marathi News
७८ बंधारे पाण्याखाली; कोल्हापूर-गगनबावडा मार्ग ठप्प; नदीकाठचे नागरिक स्थलांतराच्या तयारीत ...
Maharashtra Dam Storage : आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती पाणीसाठा वाढला? कुठे विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात. ...
Pune Dam: सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्यातील सर्वप्रथम शंभर टक्के भरलेले कळमोडी धरण आहे. हा प्रकल्प भरून वाहू लागल्याने पश्चिम भागातील नागरिकांकडून तसेच शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ...
भीमा खोऱ्यातील २० पैकी १९ धरणात ४०.६६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मुळशी ८.२९ टीएमसी, वरसगांव ५.३५, पानशेत ५.८९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळपासून धुवाधार पाऊस कोसळत असल्याने पुराचे पाणी वाढू लागले आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदी ३८.४ फुटांवरून वाहत आहे. ...
सुरवातीला पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी चिंतेत होते, परंतु धरण भरल्याने शेतकरी वर्ग आनंदी असल्याचे पाहायला मिळतोय ...
Nashik Dam Storage : जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाच्या (Girana Dam) जलसाठ्यात गत ४० दिवसांत कोणतीही वाढ झालेली नाही. ...
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. ...