कोयना धरणातील पाणीसाठा ७८ टीएमसीवर पोहोचला आहे. त्यातच धरणक्षेत्रात संततधार असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी प्रथमच धरणाचे सहा दरवाजे दीड फुटांनी उचलून १० हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. ...
भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे येथील बंडगार्डन येथून सायंकाळी ७ वाजता १ लाख २ हजार २२८ क्युसेक तर दौंड येथून ९८ हजार ८४० क्युसेक विसर्ग Ujani Dam Water Level उजनी धरणात मिसळत होता. ...
Veer Dam : मागच्या दोन दिवसांत पुणे आणि सह्याद्री घाट परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. तर वीर धरणामधून नीरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. ...