धरणाचे चार दरवाजे खुले असून, शुक्रवारी पहाटे ५ वाजता एक क्रमांकाचे गेट उघडले होते, दिवसभर पावसाने उसंत घेतल्याने क्रमांक एकचा दरवाजा दुपारी १ वाजता बंद झाला. ...
शहरासह जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर पावसाचा धडाका सुरूच राहिला. एकीकडे पंचगंगा नदी कोल्हापूरजवळून धोक्याच्या पातळीवरून वाहत असताना राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडल्याने महापुराचा धोका आणखी वाढला. ...
Almatti Dam Water Level: अलमट्टी धरणामध्ये ८८.८९ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ७२ टक्के भरले आहे. गुरुवारी कृष्णा खोऱ्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. ...
कोकणात तब्बल दोन महिने होत आले आहेत. १ जूनपासून सुरू झालेल्या पावसाचे सातत्य जिल्ह्यात अजूनही कायम आहे. १ जुलैपासून तर पावसाने जिल्ह्यात संततधार धरली आहे. ...