लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर

Cylinder, Latest Marathi News

कोंढवा येथे सिलेंडरच्या स्फोटात तीन संसार जळून खाक  - Marathi News | Three families materials burnt in the cylinder blast at Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढवा येथे सिलेंडरच्या स्फोटात तीन संसार जळून खाक 

कोंढवा बुद्रुक येथे घरातील सिलेंडरच्या स्फोटात तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत तीन कुटुंबाच्या संसाराचा पूर्णपणे कोळसा झाला आहे. ...

खूशखबर! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा कपात - Marathi News | LPG Cylinders Price: New Rate Of LPG Cylinder For subsidy And Non subsidy cylinder After Budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा कपात

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधीच मोदी सरकारनं सामान्यांसाठी दिलासादायक निर्णय दिला आहे. ...

गॅस सिलिंडरची टाकी येऊनही ग्राहक उपेक्षित; महिलांचा संताप - Marathi News | Customers ignored gas cylinders; Women's anger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅस सिलिंडरची टाकी येऊनही ग्राहक उपेक्षित; महिलांचा संताप

ऑनलाइन नोंदणीचा अट्टहास ...

सिलींडरच्या स्फोटात घर जळून खाक;  जीवीतहानी नाही - Marathi News | Cylinder blast; house charred in fire | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिलींडरच्या स्फोटात घर जळून खाक;  जीवीतहानी नाही

सिंदखेडराजा: सिलींडरच्या स्फोटात घर जळून खाक झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास सिंदखेडराजा तालुक्यातील तांदूळवाडी येथे घडली. ...

सिलिंडर स्फोटात ४ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू   - Marathi News | Death of 4-year-old Chimukula in Cylinder blast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिलिंडर स्फोटात ४ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू  

मुंबई - कुर्ल्यामध्ये बैल बाजार परिसरातील क्रांती नगरमध्ये चाळीत झालेल्या सिलिंडर स्फोटात एका ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे ... ...

घरगुती सिलिंडरमधून गॅसची चोरी; गुन्हे शाखेने केला पर्दाफाश  - Marathi News | Gas stolen from domestic cylinders; The crime branch busted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरगुती सिलिंडरमधून गॅसची चोरी; गुन्हे शाखेने केला पर्दाफाश 

डोंबिवली पूर्वेतील पेंढारकर महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या या गोदामात गॅस चोरी करून त्या गॅसची बाजरात विक्री केली जात असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली होती. ...

एलपीजी गॅस धारकांना मोठं गिफ्ट, विनाअनुदानित सिलिंडर 120 रुपयांनी स्वस्त - Marathi News | Non subsidised LPG cylinder price cut by Rs 120.50 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलपीजी गॅस धारकांना मोठं गिफ्ट, विनाअनुदानित सिलिंडर 120 रुपयांनी स्वस्त

नव्या वर्षात केंद्र सरकारनं एलपीजी धारकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. ...

गॅस सिलिंडर स्फोटाने घर जळून खाक - Marathi News | Gas Cylinder blast burned home | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गॅस सिलिंडर स्फोटाने घर जळून खाक

येथील स्टेशन रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ बांगड्याचे व्यवसाजिक आसीफ शेख व भाऊ कलाम शेख यांचे घर आहे. त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने सपूर्ण घर जळून खाक झाले. ...