लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चक्रीवादळ

चक्रीवादळ, मराठी बातम्या

Cyclone, Latest Marathi News

Cyclone Yaas: १ हजार कोटींच्या मदतीची घोषणा, मृत व्यक्तींच्या वारसांना २ लाखांची मदत - Marathi News | Cyclone Yaas: Rs 1,000 crore aid announced, Rs 2 lakh aid to heirs of deceased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Yaas: १ हजार कोटींच्या मदतीची घोषणा, मृत व्यक्तींच्या वारसांना २ लाखांची मदत

Cyclone Yaas: ‘यास’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील परिसराची शुक्रवारी हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटींचे आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले. ...

Yaas Cyclone: “देशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायी”; राजनाथ सिंहांनी ममता दीदींना सुनावले - Marathi News | rajnath singh criticised mamata banerjee over yaas cyclone meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Yaas Cyclone: “देशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायी”; राजनाथ सिंहांनी ममता दीदींना सुनावले

Yaas Cyclone: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वर्तणुकीनंतर आता टीका होण्यास सुरुवात झाली आहे. ...

Yaas चक्रीवादळ: पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडला एक हजार कोटींची मदत; PMO ची घोषणा - Marathi News | pmo declares one thousand crore rupees aid to yaas cyclone damage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Yaas चक्रीवादळ: पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडला एक हजार कोटींची मदत; PMO ची घोषणा

Yaas चक्रीवादळ: पंतप्रधान कार्यालयाकडून पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड या राज्यांसाठी एक हजार कोटींच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ...

नरेंद्र मोदी व राज्यपालांना ममता बॅनर्जींची अर्धा तास वाट पाहावी लागली, बैठकीत पोहोचल्या उशिरा - Marathi News | pm modi and governor dhankhar waited for 30 mins for bengal cm mamata banerjee to attend review meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी व राज्यपालांना ममता बॅनर्जींची अर्धा तास वाट पाहावी लागली, बैठकीत पोहोचल्या उशिरा

mamata banerjee : सरकारी सूत्रांनी दावा केला आहे की, पंतप्रधान आणि राज्यपाल यांनी आढावा बैठकीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांची 30 मिनिटे वाट पाहिली. ...

Yaas चक्रीवादळ: बैठकीत सहभागी होण्यास ममता बॅनर्जींचा नकार; अधिकारींना निमंत्रण दिल्याने नाराज - Marathi News | mamata banerjee refused to attend meeting with pm modi over yaas cyclone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Yaas चक्रीवादळ: बैठकीत सहभागी होण्यास ममता बॅनर्जींचा नकार; अधिकारींना निमंत्रण दिल्याने नाराज

Yass Cyclone: बैठकीला उपस्थित राहण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकाल दिला आहे. ...

‘यास’च्या तडाख्याने बेघर निवाऱ्याच्या शोधात, सरकारच्या मदतीची प्रतीक्षा - Marathi News | In search of a homeless shelter in the wake of 'Yaas', waiting for government help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘यास’च्या तडाख्याने बेघर निवाऱ्याच्या शोधात, सरकारच्या मदतीची प्रतीक्षा

cyclone yaas: यास चक्रीवादळाच्या तडाख्याने बुधवारी पश्चिम बंगाल व ओडिशा या राज्यांमध्ये हजारो लोक बेघर झाले असून, ते आता निवाऱ्याच्या शोधात आहेत. ...

तापी तटावर वादळी पावसाने पिके जमीनदोस्त - Marathi News | Crops landed on Tapi coast due to heavy rains | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तापी तटावर वादळी पावसाने पिके जमीनदोस्त

सातपुड्याच्या पायथ्यालगत मंगळवारी दुपारी तुफान वादळी पावसाने सुमारे चार ते पाच हजार हेक्टरमधील केळीबागा जमीनदोस्त केल्या. ...

Yaas Cyclone: चक्रीवादळामुळे नदीत बोट बुडाली; एका टॉर्चच्या मदतीनं NDRF नं १० जणांचे प्राण वाचवले - Marathi News | Yaas Cyclone: NDRF Saved Lives Of 10 People Just With Help Of A Torch Light | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Yaas Cyclone: चक्रीवादळामुळे नदीत बोट बुडाली; एका टॉर्चच्या मदतीनं NDRF नं १० जणांचे प्राण वाचवले

चक्रीवादळाच्या तडाख्यात एक बोट नदीत बुडाली तेव्हा NDRF नं प्रसंगावधान राखत एक मोठं ऑपरेशन हाती घेत अंधारात सर्व जणांचे प्राण वाचवले. ...