विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उदघाटन हिवरेबाजार गावचे सरपंच व स्वयंपूर्ण गाव चळवळीचे प्रणेते पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. ...
चिपळूण येथील पवन तलाव मैदानावर सुरु असलेल्या दशावतार नाट्य महोत्सवात पहिल्या दिवशी ओंकार दशावतारी नाट्यमंडळ, कसाल (ता. कुडाळ) यांचा दुर्वास भोजन हा रामायणावर आधारित नाट्यप्रयोग कलाप्रेमींची दाद मिळवून गेला. या महोत्सवाला पहिल्या दिवशी चिपळूणकरांचा उत ...
इकोफोक्स व्हेंचर्स, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रतिज्ञा नाट्यरंगच्या विद्यमाने ३० तारखेला राज्यस्तरीय माध्यमिक पर्यावरण बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण बालनाट्यांना प्रोत्साहन म्हणून यंदाच्यावर्षीपासून लेखन, दिग्द ...
अरुणाचल प्रदेशाचे पारंपरिक नृत्य, मेघालयाचे देशभक्तिपर पारंपरिक गीत आणि ओवी ते अभंगांद्वारे महाराष्ट्राच्या परंपरा आणि विविधतेतून भारताच्या एकतेचे दर्शन मंगळवारी सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे कोल्हापूरकरांना घडले. निमित्त होते अखिल भारतीय विद्यार्थी प ...
वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: एखाद्या गावाला असलेला इतिहास आणि त्या गावाची परंपरा यांचे एकमेकांसोबतचे नाते काळासोबतच पावले टाकून चालत असते. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात असलेल्या देऊरवाडा या गावानेही इतिहासासोबतचे आपले नाते वर्तम ...
बुलडाणा : जिजामाता महाविद्यालयातील संगीत विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद याच्या जयंतीच्या पर्वावर स्नेहसंमेलनात एका विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
महावितरणच्या प्रादेशिकस्तरावरील आंतरपरिमंडळीय नाट्यस्पर्धेच्या अखेरच्या दिवशी नागपूर परिमंडळातर्फे ‘ते दोन दिवस’ तर गोंदिया परिमंडळातर्फे ‘वादळ वेणा’ हे दोन नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. दमदार अभिनय आणि प्रभावी दिग्दर्शनामुळे या दोन्ही नाट्यप्रयोगांन ...