लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारांचा मारा; गहू, हरभरा आणि मका पिकाला बसला फटका - Marathi News | Unseasonal rains and hailstorm hit Jalgaon district; Wheat, gram and maize crops affected | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारांचा मारा; गहू, हरभरा आणि मका पिकाला बसला फटका

जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागात बुधवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने कापणीवर आलेला गहू, हरभरा आणि मक्याला मोठा फटका बसला आहे. ...

अवकाळीमुळे फळबागांचे नुकसान, जळगाव जिल्ह्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’ - Marathi News | Damage to orchards due to inclement weather | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवकाळीमुळे फळबागांचे नुकसान, जळगाव जिल्ह्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’

गव्हाचे पीक आडवे झाले असून, वसमत तालुक्यात फळबागांना सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. ...

वारणा धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट; आजमितीला धरणात किती टीएमसी पाणीसाठा? - Marathi News | Major reduction in water storage in Warna Dam; How many TMC of water storage is there in the dam at present? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वारणा धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट; आजमितीला धरणात किती टीएमसी पाणीसाठा?

Warana Dam Water चांदोली येथील वारणा धरणातून वीजनिर्मिती केंद्र, बाष्पीभवन, कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडल्याने १०.३१ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. ...

पीक पाहणीला पुन्हा एकदा मुदतवाढ; आता किती तारखेपर्यंत करू शकता पीक पाहणी? - Marathi News | Pik pahani deadline extended once again; Until what date can you conduct pik pahani now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक पाहणीला पुन्हा एकदा मुदतवाढ; आता किती तारखेपर्यंत करू शकता पीक पाहणी?

pik pahani mudat vadh राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, पीक कर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळताना कोणताही शेतकरी वंचित राहू नये. ...

Agriculture News : शेतकऱ्यांनो, सावध राहा; 'ही' आग हिरावतेय हातातोंडाशी आलेला घास! - Marathi News | latest news Agriculture News: Farmers, be careful; 'This' fire is taking away the grass that is in your hands! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो, सावध राहा; 'ही' आग हिरावतेय हातातोंडाशी आलेला घास!

Agriculture News : शेतकऱ्यांच्या काढणीच्या तोंडावर आलेल्या पिकांवर आगीचं मोठं संकट उभं ठाकलं आहे. काडीकचरा जाळणे, शॉर्टसर्किट आणि वाढती उष्णता यामुळे ही आग हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत सावध होणे अत्यंत गरजेचे आहे. ...

ज्वारी काढणीच्या मजुरीत झाली वाढ; वाचा पुरुष व महिलांना दिवसाला किती रुपये मजुरी? - Marathi News | Wages for sorghum harvesting have increased; Read: How much is the daily wage for men and women? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारी काढणीच्या मजुरीत झाली वाढ; वाचा पुरुष व महिलांना दिवसाला किती रुपये मजुरी?

jwari kadhani रब्बी हंगामातील ज्वारी काढणीला वेग आला आहे. मजुरी वाढल्याने शेतकरी सावड करून शेतकऱ्यांनी ज्वारी काढणीला सुरुवात केली आहे. ...

गुढीपाडव्यापासून पुढील तीन दिवस वातावरणात बदल; राज्यात 'या' जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा - Marathi News | Maharashtra Weather Update: Thunderstorms and rains forecast; Hail warning in 'these' places in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुढीपाडव्यापासून पुढील तीन दिवस वातावरणात बदल; राज्यात 'या' जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा

maharashtra weather update रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. ...

आरोग्यदायी खपली गव्हात शेतकऱ्याचा हातखंडा; मिळतोय अडीच ते तीन लाख रुपये मोबदला - Marathi News | Farmer's handiwork in healthy husked wheat; Getting remuneration of Rs 2.5 to 3 lakh | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आरोग्यदायी खपली गव्हात शेतकऱ्याचा हातखंडा; मिळतोय अडीच ते तीन लाख रुपये मोबदला

khapali gahu राज्यात सामान्यतः गहू पेरणीसाठी बियाण्याच्या अनेक जाती आहेत. त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, खपली गव्हाचे उत्पादन घेणारे शेतकरी क्वचितच आढळतात. ...