लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
शेतकरी विनायक यांनी एकरी १३० टन ऊस उत्पादनाचे स्वतःचेच रेकॉर्ड तोडले; यंदा किती टन उत्पादन - Marathi News | Farmer Vinayak breaks his own record of producing 130 tons of sugarcane per acre; how many tons will he produce this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी विनायक यांनी एकरी १३० टन ऊस उत्पादनाचे स्वतःचेच रेकॉर्ड तोडले; यंदा किती टन उत्पादन

खेराडे (ता. कडेगाव) येथील शेतकरी विनायक आनंदराव साळुंखे यांनी विक्रमी ऊस उत्पादनाचा आदर्श निर्माण केला आहे. साळुंखे यांनी चालू हंगामात एकरी १३८ टन ऊस उत्पादन घेऊन त्यांचाच एकरी १३० टन उत्पादनाचा विक्रम मोडीत काढला. ...

Javas Sheti : पैसे देणारे पीक जवस; तरीही शेतकऱ्यांची पाठ का? - Marathi News | Javas Sheti: Flaxseed is a cash crop; why are farmers still reluctant? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Javas Sheti : पैसे देणारे पीक जवस; तरीही शेतकऱ्यांची पाठ का?

Linseed Farming : तेलबियांमध्ये समावेश असलेल्या तसेच आयुर्वेदामध्येही ज्या पिकाला महत्त्व आहे, अशा जवसाच्या पिकाकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. ...

Kanda Lagvad : अवकाळीमुळे कांदा रोप उगवलंच नाही; लागवड क्षेत्र घटणार की वाढणार? - Marathi News | Kanda Lagvad : Onion seedlings did not grow due to bad weather; Will the cultivation area decrease or increase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Lagvad : अवकाळीमुळे कांदा रोप उगवलंच नाही; लागवड क्षेत्र घटणार की वाढणार?

अवकाळी पावसामुळे कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी २५ ते ३० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांच्या कांदा रोपांची उगवण होऊ शकली नाही. ...

Phule Sugarcane 13007 : साखर उत्पादनात ८६०३२ पेक्षा सरस असणारी उसाची नवीन जात आली; वाचा सविस्तर - Marathi News | Phule Sugarcane 13007 : A new variety of sugarcane has been introduced that is better than 86032 in sugar production; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Phule Sugarcane 13007 : साखर उत्पादनात ८६०३२ पेक्षा सरस असणारी उसाची नवीन जात आली; वाचा सविस्तर

Phule Sugarcane 13007 फुले ऊस १३००७ या जातीची निर्मिती फुले २६५ आणि कोएम ०२५४ या जातीच्या संकरातून करण्यात आली आहे. फुले ऊस १३००७ ही जात ऊस व साखर उत्पादनात को ८६०३२ या जातीपेक्षा सरस असून सुरू, पूर्व आणि आडसाली या तिन्हीही हंगामासाठी उपयुक्त आहे. ...

Strawberry Crop : महाबळेश्वरपेक्षा 'गोड स्ट्रॉबेरी' आता विदर्भात; कृषी विद्यापीठात पाच जातींवर संशोधन - Marathi News | Strawberry Crop: 'Sweeter strawberries' now in Vidarbha than Mahabaleshwar; Research on five varieties at Agricultural University | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'गोड स्ट्रॉबेरी' आता विदर्भात

Strawberry Crop : विदर्भातील थंडी आणि प्रखर सूर्यकिरणांमुळे महाबळेश्वरपेक्षाही गोड स्ट्रॉबेरी उत्पादन घेता येत असल्याचे एका प्रयोगातून सिद्ध झाले आहे. वाचा सविस्तर ...

Agro Advisory : बदलत्या हवामानानुसार पिकांचे नियोजन करा; कृषी सल्ला वाचा सविस्तर - Marathi News | Agro Advisory: Plan crops according to changing weather; Read agricultural advisory in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सल्ला

Agro advisory : मराठवाड्यातील बदलत्या हवामानानुसार पिकांचे असे करा नियोजन ...

Jawas crop : आरोग्यदायी जवस पीक; पीक स्पर्धातून तेलबियांना प्रोत्साहन वाचा सविस्तर - Marathi News | Jawas crop: Healthy linseed crop; Encouragement of oilseeds through crop competition Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जवस पीकाचा पेरा वाढणे आवश्यक

jawas crop : जवस पीक हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. वाचा सविस्तर ...

Ranmodi : गाजरगवत, चुबूक काटा व घाणेरीनंतर आलंय हे नवीन तण; शेतकऱ्यांपुढे नवी डोकेदुखी   - Marathi News | Ranmodi : After parthenium, chubuk kata and lantana, this new weed has arrived; a new headache for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranmodi : गाजरगवत, चुबूक काटा व घाणेरीनंतर आलंय हे नवीन तण; शेतकऱ्यांपुढे नवी डोकेदुखी  

Ranmodi गाजरगवत, चुबूक काटा, घाणेरी तणांच्या प्रजातीनंतर आता रानमोडीने शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण केले आहे. मिरज, तासगाव, जयसिंगपूर, नृसिंहवाडी, हातकणंगले आदी परिसरात यावर्षी उच्चांकी प्रमाणात रानमोडीचा फैलाव झाला आहे. ...