आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील मोघा (खुर्द) येथील शेतकरी कृष्णा पाटील यांना अवकाळी पावसामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. ऐन काढणीच्या वेळेस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे संपूर्ण टरबुजची पाण्यातच नासाडी झाली आहे. यामुळे त्यांना दीड लाख रुपय ...
राज्यात नुकत्याच अवेळी पावसामुळे, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकहानी संदर्भात दि.२७.०५.२०२५ रोजी मा. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे निविष्ठा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
काळुंद्रे (ता. शिराळा) येथील मधुकर यशवंत उबाळे यांनी चार गुंठ्यांमध्ये देशी भेंडी व गवारी लागवड केली आहे. दोनच महिन्यांत भेंडी व गवार पीक जोमात येण्यास सुरुवात झाली आहे. ...
कोकण वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नसून पुढील दोन दिवसात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर आणखी कमी होत जाईल. ...
Sugarcane FRP 2024-25 राज्यातील ९२ साखर कारखान्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचे ८६४ कोटी रुपये अडकवले असून, त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी जवळपास १५५ कोटी थकविले आहे. ...
Kharif 2025 MSP Rate : नवी दिल्ली येथे आज (ता.२८) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या १४ वाणांसाठी किमान आधारभूत किमती (एमएसपी) मध्ये वाढ करण् ...