लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi , मराठी बातम्या

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
खरीपाच्या पेरणीसाठी या पिकांचे बियाणे मिळणार १०० टक्के अनुदानावर? कसा घ्याल लाभ? - Marathi News | Seeds of these crops for Kharif sowing will be available at 100 percent subsidy? How will you avail the benefits? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीपाच्या पेरणीसाठी या पिकांचे बियाणे मिळणार १०० टक्के अनुदानावर? कसा घ्याल लाभ?

शेतकऱ्यांनी ७/१२ उताऱ्यासह कोणतेही एक ओळखपत्र बियाणे वितरकाला दाखवून अनुदान वजा जाता लोकवाटा भरुन प्रमाणित बियाणाचा लाभ घ्यावा. ...

मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ; जाणून घ्या आणखी काय-काय निर्णय झाले? - Marathi News | Modi government's big gift to farmers, increase in MSP of Kharif crops; Know what other decisions were made | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ; जाणून घ्या आणखी काय-काय निर्णय झाले?

यासंदर्भात माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या 10-11 वर्षांत खरीफ पिकांसाठीच्या MSP मध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. ...

Kharif Season : हळद होणार हिट; सोयाबीनला लागणार का 'ब्रेक'? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Kharif Season: Turmeric will be a hit; Will soybeans need a 'break'? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळद होणार हिट; सोयाबीनला लागणार का 'ब्रेक'? वाचा सविस्तर

Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामात पीक पद्धतीत मोठा बदल होताना दिसत आहे. पारंपरिक सोयाबीन पिकाकडून हळद लागवडीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यंदा हळदीचे क्षेत्र तब्बल १५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे ...

Fal Pik Vima : अखेर चिकू फळपीक विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा - Marathi News | Fal Pik Vima: Finally, Chiku fruit crop insurance money is deposited in the farmer's bank account | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fal Pik Vima : अखेर चिकू फळपीक विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा

गेल्या मृग बहारातील प्रधानमंत्री फळपीक विमा योजनेतील चिकू विमा शंभर टक्के फळला होता; परंतु त्याची माहिती गतवर्षीच शेतकऱ्यांना देण्यासह त्यांच्या खात्यात पैसे जमा होणे अपेक्षित होते. ...

राज्यात तब्बल ३७ हजार हेक्टरवरील पिकांची झाली माती; आजपासून पंचनाम्यांना सुरुवात - Marathi News | Crops on 37 thousand hectares in the state have been destroyed; Panchnamas start from today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात तब्बल ३७ हजार हेक्टरवरील पिकांची झाली माती; आजपासून पंचनाम्यांना सुरुवात

राज्यात गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबई वगळता राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये या पावसाने धुमाकूळ घातला आहे. ...

खरीपातील पिकांची कीड व रोगमुक्त उगवण होण्यासाठी पेरणीपूर्वी करा हे सोपे उपाय - Marathi News | To ensure pest and disease-free germination of Kharif crops, follow these simple steps before sowing. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीपातील पिकांची कीड व रोगमुक्त उगवण होण्यासाठी पेरणीपूर्वी करा हे सोपे उपाय

खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकरी सध्या पेरणीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर बीजप्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा आणि अनिवार्य टप्पा मानला जात आहे. ...

'एक रुपयात पीक विमा' बंद झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या वाट्याला दरवर्षी ७०० कोटींपेक्षा अधिक भुर्दंड - Marathi News | Farmers now face more than Rs 700 crore in land penalty every year due to closure of 'One Rupee Crop Insurance' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'एक रुपयात पीक विमा' बंद झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या वाट्याला दरवर्षी ७०० कोटींपेक्षा अधिक भुर्दंड

Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हिस्स्यापोटी आता दरवर्षी ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागणार असल्याचे विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. ...

Humani Kid : हुमणी किडीचे नियंत्रण करण्याची योग्य वेळ आली; करा हे सोपे उपाय - Marathi News | Humani Kid : It is time to control the white grub humani kid; do this simple solution | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Humani Kid : हुमणी किडीचे नियंत्रण करण्याची योग्य वेळ आली; करा हे सोपे उपाय

वळवाचा (पहिला) पाऊस पडल्यानंतर होलोट्रॅकिया प्रजातीचे भुंगेरे जमिनीतून एकाच वेळी बाहेर पडतात आणि बाभुळ व कडूनिंबाच्या झाडावर जमा होतात. ...