लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

गणित परीक्षेत 'डमी' उमेदवार, मोबाइलचाही वापर; दोघांवर गुन्हा, गोराई येथील प्रकार उघड - Marathi News | 'Dummy' candidate used mobile phone in math exam; Crime against both | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणित परीक्षेत 'डमी' उमेदवार, मोबाइलचाही वापर; दोघांवर गुन्हा, गोराई येथील प्रकार उघड

पोलिस चौकशीत हा विद्यार्थी १४ वर्षीय असून, त्याचे खरे नाव वेगळेच आहे. तो बोरीवलीचा रहिवासी असल्याचे उघड झाले. ...

किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा - Marathi News | kanpur digital arrest elderly couple 70 days at home cyber fraud extorted 53 lakh rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा

रमेश चंद्र आणि त्यांची पत्नी नीलम ७० दिवसांपर्यंत 'डिजिटल अरेस्ट'च्या भयानक जाळ्यात अडकले होते. ...

Sangli: लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक; एक मुलगी लग्नाअगोदर तर दुसरी लग्नानंतर फरार - Marathi News | A fraud of five lakhs was committed under the pretext of arranging a marriage in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक; एक मुलगी लग्नाअगोदर तर दुसरी लग्नानंतर फरार

दोन संशयितांवर गुन्हा दाखल ...

‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय - Marathi News | MP Tiger Project, 6 tigers die in a week, 54 in a year; Poaching suspected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय

1973 मध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाल्यानंतर एका वर्षातील हा सर्वाधिक आकडा. ...

Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती - Marathi News | Saif Ali Khan frightened on knife attack a home felt numb bedridden | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती

Saif Ali Khan : सैफने धक्कादायक घटनेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या असून आपल्याला पुन्हा कधीच अंथरुणावरून उठता येणार नाही असं वाटलं असल्याचं देखील सांगितलं. ...

Satara Crime: शाळकरी मुलीवर अत्याचार; मुख्याध्यापकाला २० वर्षे शिक्षा - Marathi News | The headmaster was sentenced to 20 years in prison in a case of assault on a schoolgirl | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: शाळकरी मुलीवर अत्याचार; मुख्याध्यापकाला २० वर्षे शिक्षा

शाळेतील प्रयोगशाळा व हॉलमध्ये वेळोवेळी अत्याचार केला ...

माजी आमदार चरण वाघमारे यांच्याविरुद्धचा एफआयआर रद्द; पोलिस ठाण्यात गोंधळ घालण्याचा होता आरोप - Marathi News | FIR against former MLA Charan Waghmare quashed; Accused of creating chaos in police station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी आमदार चरण वाघमारे यांच्याविरुद्धचा एफआयआर रद्द; पोलिस ठाण्यात गोंधळ घालण्याचा होता आरोप

Nagpur : माजी आमदार चरण वाघमारे व इतर पाच जणांविरुद्धचा एक एफआयआर व खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द केला. ...

Dharashiv: रस्ता कामावरून वाद पुन्हा चिघळला, थेट कोयता, सुऱ्याने हल्ला; एकजण गंभीर! - Marathi News | Dharashiv: Dispute over road work flares up again, direct attack with machete, knife; One person is serious! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: रस्ता कामावरून वाद पुन्हा चिघळला, थेट कोयता, सुऱ्याने हल्ला; एकजण गंभीर!

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत लाठीचार्ज करीत दोघांना ताब्यात घेतले. ...