लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

एक कोटीचा इनाम असलेला माओवादी 'गणेश'चा खात्मा ; ओडिशा-छत्तीसगड सीमेवरील चकमकीत चार जण ठार - Marathi News | Maoist 'Ganesh' carrying a bounty of Rs 1 crore killed; Four killed in encounter on Odisha-Chhattisgarh border | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एक कोटीचा इनाम असलेला माओवादी 'गणेश'चा खात्मा ; ओडिशा-छत्तीसगड सीमेवरील चकमकीत चार जण ठार

Gadchiroli : छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या ओडिशा राज्यातील माओवादभावित भागात सुरक्षादलाने २५ डिसेंबर रोजी पहाटे मोठे यश मिळवले आहे. ...

एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार! - Marathi News | A young woman was lured into a trap by claiming to be a manager at SBI; she was invited to meet him and then robbed and fled! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!

एक तरुणी लग्नासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात होती. मॅट्रिमोनियल साईटवर तिची ओळख या तरुणाशी झाली होती. ...

Leopard Attack : जुन्नर परिसरात वनविभाग सक्रिय; दोन बिबट माद्या ताब्यात - Marathi News | Leopard Attack Forest department active after Somnath Thikekar attack; Two female leopards in custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack : जुन्नर परिसरात वनविभाग सक्रिय; दोन बिबट माद्या ताब्यात

- एका आठवड्यात दोन बिबट माद्या जेरबंद झाल्याने अमिरघाट व परिसरातील नागरिकांनी काहीसा दिलासा व्यक्त केला आहे. ...

अनैतिक संबंधातून पतीचे तुकडे करुन नदीत फेकून दिले; फोटो डिलिट करायला विसरली अन्... - Marathi News | Tattoo & T shirt Expose Wife Deadly Secret Woman Kills Husband with Lover Body Parts Cut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधातून पतीचे तुकडे करुन नदीत फेकून दिले; फोटो डिलिट करायला विसरली अन्...

संभलमध्ये प्रियकराच्या मदतीने पतीचे कटरने तुकडे करणाऱ्या पत्नीला महिन्याभरानंतर अटक करण्यात आली आहे. ...

Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या - Marathi News | Pune Crime: Had an affair with a young woman living next door, fled from Nanded with her; but was murdered in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या

हत्येच्या घटनेने पुणे पुन्हा हादरले आहे. एकाच गावात आणि शेजारी राहणाऱ्या मित्राच्या बहिणीवर तरुणाचे प्रेम जडले. घरच्यांचा विरोध असल्याने तो तिच्यासह पळून पुण्यात आला. तरुणीच्या भावाने त्याचा शोध घेतला आणि पुण्यात येऊन त्याची हत्या केली.  ...

'न्यायालयाचा वेळ वाया'; माजी आमदार गोटेंना खंडपीठाचा दणका, याचिका फेंटाळत अनामत जप्त - Marathi News | 'Waste of court's valuable time'; Former MLA Anil Gote gets slams by Aurangabad bench, plea dismissed, deposit confiscated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'न्यायालयाचा वेळ वाया'; माजी आमदार गोटेंना खंडपीठाचा दणका, याचिका फेंटाळत अनामत जप्त

तक्रारदार किंवा गुंतवणूकदार नसलेले माजी आमदार अनिल गोटे यांची याचिका खंडपीठाने फेटाळली ...

वकील दाम्पत्याची बनवाबनवी; एकच प्लॉट ६ जणांना विक्री करत सामान्यांची फसवणूक - Marathi News | Lawyer couple's scam; common people cheated by selling the same plot to 6 people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वकील दाम्पत्याची बनवाबनवी; एकच प्लॉट ६ जणांना विक्री करत सामान्यांची फसवणूक

या प्रकरणात सातारा व सिटी चौक पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारने मृत्यूचे तांडव; काका, पुतणीसह गर्भातील बाळाचा मृत्यू - Marathi News | 500 meters in just 18 seconds; Uncle, niece and unborn baby die in speeding car accident in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारने मृत्यूचे तांडव; काका, पुतणीसह गर्भातील बाळाचा मृत्यू

तिघांच्या मृत्यूला चालकाचा बेजबाबदारपणा कारण; वेगवान कारचे सिसिटीव्ही फुटेज पाहून पोलिसही हबकले ...